मुंबई गोवा महामार्गावर उद्यापासून टोल, राजापूरमधील टोल नाका सुरू करण्याची जय्यत तयारी
Ratnagiri News : मुंबई गोवा महामार्गाचं काम कधी पूर्ण होणार? असा प्रश्न सतत उपस्थित केला जातो. पण महामार्गाचं काम बाकी असलं तरी आता टोला नाका सुरू कऱण्याची तयारी करण्यात आली…
तुम्ही लवकरच मुख्यमंत्री होणार? नगर जिल्ह्यात जोरदार चर्चा, राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले…
अहमदनगर : येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पायउतार होणार असून त्यांच्याजागी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली जाणार आहे, अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात व्हायरल…
पतीच्या नातेवाईकाचे एका मुलीशी प्रेमसंबंध, मग तिचाही प्रेमसंबंध ठेवण्याचा निर्णय अन्…
Nagpur News : फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. विशेष म्हणजे ही महिला दोन मुलांची आई आहे. पतीच्या नातेवाईकाचे…
रात्री घराबाहेर पडला,दोन पानांची नोट लिहिली,साताऱ्यात कामगारानं उचललं टोकाचं पाऊल,तपास सुरु
सातारा : दोन पानी सुसाईड नोट लिहून ठेवून वडूज – कातरखटाव रस्त्यावरील एका दुकान गाळ्यात लोखंडी गजाला गळफास घेत गॅस गाडीवरील कामगाराने जीवन संपवले. पेडगाव येथील ज्ञानदीप ऊर्फ संदीप विलास…
भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्राच्या प्रशासकीय व वसतिगृह इमारतीचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
अमरावती, दि. १० : विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या परिसरातील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण अमरावती केंद्राची नवीन प्रशासकीय इमारत व वसतिगृह इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात…
‘महाराष्ट्र भूषण’- २०२२ पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या पूर्वतयारीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा
अलिबाग, दि. १० (जिमाका) :- महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते रविवार, दि. १६ एप्रिल २०२३ रोजी कॉर्पोरेट पार्क, खारघर, नवी मुंबई येथे…
पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा – कृषीमंत्री अब्दुल सत्तार
अकोला,दि.10 (जिमाका)- जिल्ह्यात दोन-तीन दिवसापासून अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज पाहणी केली. पातूर व बाळापूर तालुक्यातील…
महापालिकेने कामांसाठी सीएसआरच्या माध्यमातून उद्योगांचे सहकार्य घ्यावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
पुणे, दि. १० : शहरातील रस्ते दुरुस्ती, स्वच्छ्ता, गटर आदी छोट्या कामांसाठी महानगरपालिकेने उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) वस्तुस्वरुपात, उपाययोजना स्वरूपात सहकार्य घ्यावे, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.…
दुर्घटनाग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे कृषीमंत्र्यांचे आश्वासन
अकोला,दि.10 (जिमाका)- बाळापूर तालुक्यातील पारस येथील बाबुजी महाराज संस्थानात सभामंडपावर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनास्थळी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल जखमींची प्रत्यक्ष भेट…
विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेच्या एकल विद्यापीठासाठी सर्वतोपरी सहकार्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अमरावती, दि. 10 : शंभर वर्षांची मोठी परंपरा लाभलेल्या विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेची एकल विद्यापीठाचा दर्जा मिळवण्याकडे वाटचाल होत आहे. त्यासाठी आवश्यक सर्व बाबींसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही…