पवारांची निवृत्तीची घोषणा पण राष्ट्रवादीच्या घटनेत काय? कमिटीला किती अधिकार? वाचा…
मुंबई : शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना अश्रू अनावर झाले. ‘राजकारणातील पक्ष संघटनेचा दबदबा कायम ठेवण्यासाठी भाकरी फिरवावी लागते. भाकरी फिरवली नाही तर ती…
दोन रुपयाचं नाणं काढताना साप चावला, चिमुरडा दिवसभर गप्प, संध्याकाळी पोरगं हातचं गेलं
नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसी येथे सर्पदंशाने एका ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. मानव दीपक गावडे (वय ११ वर्ष, रा. बोनसरी गाव) असे मृत मुलाचे नाव आहे. ही घटना सोमवारी…
कांदळवन, सागरी जैवविविधतेच्या परदेशातील उच्च शिक्षणासाठी दरवर्षी २५ जणांना शिष्यवृत्ती
मुंबई, दि. ३ : कांदळवन आणि सागरी जैवविविधता या विषयात जगभरातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठात जाऊन संशोधन करण्यासाठी ७५ जणांना तीन वर्षासाठी परदेशी शिष्यवृत्ती देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.…
महिला बचत गटाच्या वस्तूंच्या विक्रीसाठी आठवडी बाजाराची सुविधा – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई, दि. 3 : महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी प्राधान्याने कार्यवाही करण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. परळ येथील मुंबई महानगरपालिकेच्या…
सुदानमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील ३४ नागरिक भारतात दाखल
नवी दिल्ली, 03: सुदानमधील गृहयुद्धात अडकून पडलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयातर्फे ‘ऑपरेशन कावेरी’ सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत रात्री 12.00 वाजता दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर लष्कराच्या विशेष…
शेती, आरोग्य क्षेत्रासाठी सौरऊर्जेवरील प्रकल्पांसाठी बँकेने सहकार्य करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 3 : राज्यात पायाभूत सुविधांचे जाळे मोठ्या प्रमाणावर असून शेतीसाठी सौरऊर्जेवरील पंप, ग्रामीण भागातील रुग्णालयांसाठी सौरऊर्जा उपलब्ध करून देणाऱ्या प्रकल्पांसाठी आशियाई एशियन इन्फ्रास्टक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेने सहकार्य करण्याचे आवाहन…
मानवनिर्मित आपत्तीपासून इमारतींसाठी संरक्षणात्मक उपाययोजना सुचविणारा अहवाल तज्ज्ञ समितीकडून मुख्यमंत्र्यांना सादर
मुंबई, दि. 3 : राज्यातील अतिमहत्त्वाच्या इमारती, रुग्णालये, पंचतारांकित हॉटेल, शाळा, देवस्थान यांवर मानवनिर्मित आपत्ती, दहशतवादी हल्ल्यापासून इमारतींना संरक्षणात्मक उपाययोजना सुचविणारा अहवाल तज्ज्ञ समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केला.…
मालगाडीची कार, दोन दुचाकींना धडक; मानसिक धक्क्यातून ४८ तासांनंतरही सावरला नाही कार चालक
नागपूर : कोराडी नाका येथील बोखरा रेल्वे क्रॉसिंगवर मालगाडी अचानक रुळावरून घसरल्याने कारसह दोन दुचाकींना धडक बसून नुकसान झाले. या घटनेनंतर संतप्त वाहनचालकांनी गेटकिपरवर संताप व्यक्त करत घरावर दगडफेक करून…
Thane Accident : घोडबंदर रोडवर रिक्षा दुभाजकाला धडकून पेटली, महिला प्रवाशाचा होरपळून अंत
कल्पेश गोरडे, ठाणे : अपघातानंतर रिक्षाने पेट घेतल्यामुळे प्रवासी महिलेचा होरपळून मृत्यू झाला. ठाण्यातील घोडबंदर रोडवर गायमुख परिसरात आज पहाटे सहा वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. रिक्षा चालकाला यामध्ये…
स्वतःला मुलगी नाही, कोते दांपत्याने आत्तापर्यंत केले २१०० मुलींचे कन्यादान, १ रुपयात विवाह
शिर्डी : ‘सबका मालिक एक’, ‘श्रद्धा-सबुरी’ आणि सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या साई बाबांच्या शिर्डीत कोते दाम्पत्याच्या पुढाकारातून आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात ४० हिंदू आणि २१ बौद्ध अशी ६१ जोडपी विवाहबद्ध…