वीजेपासून बचावासाठी संजीवनी; संकटापासून सतर्कतेसाठी ‘दामिनी’ ! – महासंवाद
खरीप हंगामाची लगबग आता सुरू झाली आहे. बी-बियाण्यांची खरेदी हा शेतकऱ्यांसाठी जितका महत्वाचा विषय, तितकाच वीजेमुळे होणारी जीवितहानी हा चिंतेचा विषय. जून-जुलै महिन्यात वीज पडून जीवितहानी घडण्याचे प्रकार संपूर्ण देशभरात…
राष्ट्रीय आमदार संमेलन लोकशाहीला समृद्ध करणारे- राज्यपाल रमेश बैस – महासंवाद
मुंबई, दि. १७: देशात पहिल्यांदाच सर्व आमदार एकाच ठिकाणी एकत्र आले आहेत. राष्ट्रीय विधायक संमेलनाच्या आयोजनामुळे ही संधी उपलब्ध झाली आहे. अशा प्रकारच्या संमेलनांच्या आयोजनांमुळे देशात लोकशाही समृद्ध व सक्षम…
महाराष्ट्राला नवी दिल्लीत ३ राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त – महासंवाद
नवी दिल्ली, १७ : पाणी व्यवस्थापन, संवर्धन आणि पाण्याचा पुनर्वापर उत्कृष्ट पद्धतीने केल्याबद्दल महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगरपरिषदेस, जालना जिल्ह्यातील कडेगाव ग्रामपंचायतीला आणि भारतीय जैन संघटनेस उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या…
जी-२० निमित्ताने ‘पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र’ प्रदर्शनाचे उद्घाटन – महासंवाद
पुणे, दि. १७: शिक्षण, मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र, डिजिटल उपक्रम, संशोधन आणि कौशल्य विकासातील सर्वोत्तम पद्धती आदींचे सादरीकरण असलेल्या मल्टीमीडिया प्रदर्शनाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा…
आंतरराष्ट्रीय योगदिनी विधानभवनाच्या प्रांगणात मान्यवरांच्या सहभागात योगासनांची प्रात्यक्षिके – महासंवाद
मुंबई, दि. १७ : यंदाच्या वर्षी आंतरराष्ट्रीय योगदिनी म्हणजेच बुधवार, दिनांक २१ जून, २०२३ रोजी प्रात:काली विधान भवनाच्या प्रांगणात योग प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या संकल्पनेतून आयोजित…
Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांची खुलताबादमध्ये औरंगजेबाच्या कबरीला भेट, चर्चांना उधाण
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथील खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीला प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी भेट दिली. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यावेळी प्रदेश प्रवक्ता फारुख अहमद जावेद…
पाण्यानेच ‘जीवन’ हिरावलं, आईच्या डोळ्यादेखत तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू
बुलढाणा : सध्या जून महिना अर्ध्यापेक्षा जास्त संपून गेला, तरी मृग नक्षत्राचा पाऊस बरसलेला नाही. शेतासोबत सामान्य गावकरी देखील पावसाच्या प्रतीक्षेत आहे. आता पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. त्यामुळेच एका…
ऑनलाइन गेम खेळताना नगरमधील तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटण्यासाठीही आला, पण नंतर धक्कादायक बाब उघड
अहमदनगर: एकीकडे कथित लव्ह जिहादचा मुद्दा गाजत असताना ऑनलाइन गेमद्वारे मुलींना जाळ्यात ओढण्याचे प्रकारही समोर येऊ लागले आहेत. ठाण्यातील मुंब्र्यानंतर आता नगर जिल्ह्यातील संगमनेर येथेही असाच एक प्रकार उघडकीस आला…
तिलारी प्रकल्पातील कालव्यांच्या पुनरुज्जीवनासाठी ३३० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता – महासंवाद
मुंबई, दि. १७:- महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यांच्या संयुक्त व महत्वाकांक्षी तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्यांच्या पुनरुज्जीवनाकरिता ३३० कोटी रुपयांच्या खर्चास आज तिलारी आंतरराज्य धरण प्रकल्पाच्या नियंत्रण मंडळाच्या ६…
रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४४८ पदनिर्मितीसह १०५.७८ कोटी खर्चास मान्यता- वैद्यकीय शिक्षण मंत्री – महासंवाद
मुंबई, दि. १७ : रत्नागिरी येथे १०० विद्यार्थी क्षमतेसह संलग्नीत ४३० खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास मागील वर्षी मान्यता देण्यात आली होती. आता रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४४८ पदनिर्मितीस मान्यता देण्यात आली…