मुंबईतला प्रकार वाचून हादराल; १७ हजारात केलं खास फेशिअल, थोड्याच वेळात गाठलं पोलीस स्टेशन
मुंबई : मायानगरी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इथं एक महिला चेहऱ्याच्या मसाजसाठी ब्युटी पार्लरमध्ये (Beauty Parlor) गेली होती. तिने चेहऱ्यासाठी तब्बल १७,५०० रुपयांची हायड्राफेशियल ट्रीटमेंट (HydraFacial treatment)…
१२ वर्षांनी बदली, शिक्षकासाठी चिमुकलीच नाही तर अख्खं गाव रडलं; असा सत्कार कुणी केला नसेल…
Ahmednagar Pathardi Hanuman Nagar Student And Villagers Cried For Teacher Lahu Borate : आपला मुलगा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकला पाहिजे असा कल आज प्रत्येक पालकांचा आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत…
इंदुरीकर महाराजांनी घेतली धास्ती, कार्यक्रमात माध्यमांचे कॅमेरे आणि मोबाइल कॅमेऱ्यांवर बंदी
नांदेड : गौतमी पाटील हिच्यावर टीका केल्यानंतर इंदुरीकर महाराजांनी आता प्रसार माध्यमांची तसेच सोशल मीडियाची चांगलीच धास्ती घेतल्याचे दिसत आहे. नांदेडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात इंदुरीकर महाराजांनी कार्यक्रमात चक्क चित्रीकरण करणारे…
माउलींच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण नेत्रदीपक अन् माउली… माउली… गगनभेदी आवाज
सातारा : ‘माउली… माउली… असा गगनभेदी घुमणारा आवाज… लाखो वारकऱ्यांच्या लागलेल्या एकसारख्या नजरा अन् रोखलेला श्वास… अशा भारावलेल्या वातावरणातून वैष्णवांच्या मेळ्यातून माउलींचा आणि स्वाराच्या अश्वांनी केलेल्या नेत्रदीपक दौडने लाखो वैष्णवांच्या…
मासे पकडायला जाणे जीवावर बेतले; चिपळूण ओमळीतील दोघे पाली येथे नदीत बुडाले
रत्नागिरी: कोकणात चिपळूण तालुक्यातील ओमळी गोंधळेवाडी येथील एक ११ वर्षाचा बालक आणि २३ वर्षाचा तरूण खांदाट- पाली येथे वाशिष्ठी नदीच्या मारुती मंदिर जवळ असलेल्या डोहात बुडून मृत्यूमुखी पडले. ही घटना…
पंढरपूर आषाढी वारीमध्ये वारकरी भाविकांना आवश्यक सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात – विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे
सोलापूर, दि. 20 (जि. मा. का.) : पंढरपूर आषाढी वारीमध्ये वारकरी भाविकांना आवश्यक सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. वारकरी भाविकांची गैरसोय होणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी,…
पिंपरी चिंचवड येथील क्रांतिकारी चापेकर बंधूंच्या स्मारकासाठी ४१ कोटींचा निधी देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि.२०- पिंपरी चिंचवड येथे साकारण्यात येणाऱ्या क्रांतिकारी चापेकर बंधूंचे स्मारक पूर्ण करण्यासाठी ४१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह…
राज्यातील २ हजार ६५५ अमृत सरोवरस्थळी जागतिक योग दिवस साजरा होणार
नागपूर, दि. 20 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवरांची निर्मिती करण्यात आली. या संकल्पनेंतर्गत राज्यात 2 हजार 655 अमृत सरोवर निर्माण झाले…
शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच्या विज्ञान-तंत्रज्ञान उपक्रमांना पाठबळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे सादरीकरण मुंबई, दि. २०:- शेतकऱ्यांना फायदा होईल अशा रितीने विज्ञान-तंत्रज्ञानाचे उपक्रम राबवावेत. त्याला सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे…
जी-२० च्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रदर्शनाला एक लाख विद्यार्थ्यांची भेट
पुणे, दि.20 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील खाशाबा जाधव क्रीडा संकुलाचा परिसर विद्यार्थ्यांनी जणू फुलून गेला होता…मोठ्या उत्सुकतेने भव्य मंडपात प्रवेश करणारे विद्यार्थ्यांचे चेहरे आत जाताच खुलत होते. खेळणी, इलेक्ट्रॉनिक…