‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ उपक्रमांतर्गत आरोग्य विभागाची विक्रमी कामगिरी
मुंबई, दि. 4 : पंढरपूर येथे आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त सार्वजनिक आरोग्य विभागाने वारकऱ्यांची आरोग्य तपासणीचा ‘आरोग्याची वारी – पंढरीच्या दारी’ उपक्रम राबविला होता. आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर दरम्यान निघालेल्या…
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन गावांना कबूलायतदार गावकर पद्धतीत जमीन वाटप – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई, दि. 4 : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील मौजे आंबोली आणि गेळे या गावातील शेतकऱ्यांना कबूलायतदार गावकर पद्धतीत जमीन वाटप करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती राज्याचे…
आयटीआयसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
मुंबई, दि. 4 : औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया दिनांक १२ जून २०२३ पासून सुरू करण्यात आलेली असून दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण इच्छुक विद्यार्थ्यांनी admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाऊन दिनांक ११…
जखमींच्या उपचारावरील खर्च शासनमार्फत करणार – मंत्री गिरीष महाजन
धुळे, दि. 4 (जिमाका वृत्तसेवा) – धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथील अपघात ही अतिशय दुदैवी घटना आहे. या अपघातात 10 व्यक्तींचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी झाले आहेत.…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
मुंबई, दि. 4 : महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला समाज सेविका आणि स्वयंसेवी संस्था यांच्या कार्याचा गौरव व्हावा तसेच या कार्याने प्रभावित होवून इतर समाज सेविका…
गौरवशाली इतिहास आणि समृद्ध वारशाचे जतन
साहित्य, संस्कृति, कला, शिक्षण याचबरोबर समृद्ध वारसा, इतिहास आणि परंपरा या कोणत्याही नागरी संस्कृतीचे अभिन्न अंग आहे. गेल्या वर्षभरात राज्य शासन या सर्व बाबींना प्रोत्साहन देत असताना आपला गौरवशाली इतिहास…
नंदुरबारची ‘नंदनवन’ च्या दिशेने वाटचाल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या व पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार जिल्ह्यासाठी गेल्या वर्षभरात अनेक लोकहिताचे निर्णय घेण्यात आले आहेत. देश अमृत…
एकेकाळच्या PAला गृहमंत्री केलं, राजकारण सेट करूनही वळसे पाटलांनी पवारांची साथ सोडली
पुणे : दिलीप वळसे पाटील… असा नेता ज्याला पवारांनी बोटाला धरून राजकारणात आणलं. शरद पवारांचा शब्द प्रमाण मानून राजकारण करणाऱ्यांमध्ये वळसे पाटलांचा समावेश व्हायचा. अजित दादांनाही डावलून पवारांनी दिलीप वळसे…
धुळे-पळासनेर येथील अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शोक व्यक्त; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत
मुंबई दि.४- धुळे जिल्ह्यातील पळासनेर येथे मुंबई-आग्रा महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी…
मंत्रिमंडळ निर्णय : मंगळवार, दि. ४ जुलै २०२३
राज्यातील नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना गती हरित हायड्रोजन धोरण जाहीर, ८ हजार ५०० कोटीस मान्यता नवीकरणीय ऊर्जा आणि हरित हायड्रोजन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या हरित हायड्रोजन धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत…