• Fri. Mar 20th, 2026

    वाचक कट्टा

    • Home
    • कुर्ल्याच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध पदांची तासिका तत्वावर भरती

    कुर्ल्याच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध पदांची तासिका तत्वावर भरती

    मुंबई, दि. १ : कुर्ल्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायातील निदेशकांच्या रिक्त जागांची भरती जाहीर झाली असून या रिक्त जागा तासिका तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात भरल्या जाणार आहेत. या भरतीमध्ये इलेक्ट्रिशियन…

    शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

    मुंबई, दि. १ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या इयत्ता १० वीच्या लेखी परीक्षांना उद्या गुरुवार दि. २ मार्च २०२३ पासून सुरूवात होत आहे.…

    छोट्या व्यावसायिकांनी आत्मनिर्भरतेसाठी पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घ्यावा- केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे

    जालना, दि. 1 (जिमाका) :- कोरोना साथीच्या आजारामुळे देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था विस्कळीत झाली होती, लोक घराबाहेर पडू शकले नाहीत आणि छोट्या- छोट्या व्यवसायिकांची आर्थिक स्थिती बिकट झाली. अशा परिस्थितीत रस्त्यावर…

    मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून आठ महिन्यांत ३८ कोटी ६० लाखांची मदत

    मुंबई, दि.१ : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने आठ महिन्यांत ४ हजार ८०० रुग्णांना एकूण ३८ कोटी ६० लाख रुपयांची मदत दिली आहे. जुलै २०२२ मध्ये महिन्यात १९४ रुग्णांना ८३ लाखांची…

    संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळातर्फे अनुदान, बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

    मुंबई,दि.२८ : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, या संस्थेच्या अनुदान आणि बीजभांडवल योजनेच्या अनुदानासाठी चर्मकार समाजातील बेरोजगार युवक-युवतींनी अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाचे मुंबई शहर जिल्हा व्यवस्थापक यांनी…

    अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना ३१ मार्चपूर्वी नुकसान भरपाई देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई, दि. २८ : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपोटी ७५५ कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही, त्या…

    ‘मल्टी मीडिया अँड साऊंड शो’ च्या माध्यमातून इतिहासाची माहिती नव्या पिढीला होईल : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    मुंबई, दि. २८ : ‘मल्टी मीडिया अँड साऊंड शो’ च्या माध्यमातून नव्या पिढीला आपल्या इतिहासाची माहिती मिळेल. २८ फेब्रुवारी १९४८ रोजी ब्रिटीश सैन्याची शेवटची तुकडी भारत सोडून येथून गेली. गेट…

    कुष्ठरोग निर्मूलन व पुनर्वसन संदर्भात धोरण ठरविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई, दि. २८ : राज्यातील कुष्ठरोग निर्मूलनासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. कुष्ठ रुग्णांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती, त्यांचे पुनर्वसन यासंदर्भात समिती गठित करण्यात येणार आहे. या समितीच्या…

    नवी दिल्लीत आदि महोत्सवाची सांगता; महाराष्ट्राच्या दालनांना उत्तम प्रतिसाद

    नवी दिल्ली, दि. २८ : आदिवासी व्यवहार मंत्रालयाकडून राजधानी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या आदि महोत्सवाची केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांच्या उपस्थितीत सोमवारी सांगता झाली. या ठिकाणी भरलेल्या…

    राज्यपाल रमेश बैस यांची माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतली सदिच्छा भेट

    नवी दिल्ली , २८ : राज्यपाल रमेश बैस यांची माजी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी आज सदिच्छा भेट घेतली . महाराष्ट्र सदन येथे राज्यपाल श्री. बैस यांची श्री. कोश्यारी यांनी सदिच्छा…

    You missed