• Tue. Jun 30th, 2026

    सामजिक

    • Home
    • आरोग्य विभागाच्या महाआरोग्य फिल्म फेस्टिवलचे विजेते घोषित – महासंवाद

    आरोग्य विभागाच्या महाआरोग्य फिल्म फेस्टिवलचे विजेते घोषित – महासंवाद

    पुणे, दि. 17: सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी व्रत घेतल्यासारखे काम करत असून, जनतेच्या जास्तीत जास्त सहभागाद्वारे आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्राला देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवणार, असा विश्वास आरोग्य मंत्री…

    अमरावती येथे क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यासाठी चाचपणी सुरू – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    नागपूर, दि.17 : पुण्यात लवकरच क्रीडा विद्यापीठ सुरू होणार असून त्याच धर्तीवर अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे क्रीडा विद्यापीठ सुरू करता येईल का, याविषयी चाचपणी सुरू आहे. औरंगाबाद…

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे महाराष्ट्र दौऱ्यासाठी नागपूरला आगमन – महासंवाद

    नागपूर दि.17 : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे नागपूर विमानतळावर महाराष्ट्राच्या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी रात्री पावणे आठ वाजता आगमन झाले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर…

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महसूलमंत्र्यांनी विद्यार्थ्यांची केली आस्थेने चौकशी – महासंवाद

    रत्नागिरी, दि. १७ : शिर्डी येथे उपचार सुरू असलेल्या ८४ विद्यार्थी व ४ शिक्षकांची व्हिडियो कॉलच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील…

    ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात रविवारी ज्येष्ठ विचारवंत डॉ. लक्ष्मण आसबे यांचे व्याख्यान – महासंवाद

    मुंबई, दि. 17: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र्र’ या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त ज्येष्ठ विचारवंत डॉ. लक्ष्मण आसबे यांचे व्याख्यान प्रसारित होणार आहे. हे व्याख्यान…

    ‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या ज्येष्ठ विचारवंत डॉ. लक्ष्मण आसबे यांचे व्याख्यान

    मुंबई, दि. 17: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त ज्येष्ठ विचारवंत डॉ. लक्ष्मण आसबे यांचे व्याख्यान प्रसारित होणार आहे. हे व्याख्यान राज्यातील…

    जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    रत्नागिरी, दि. 17 : जुन्या पेन्शनच्या मागणीबाबत एक राज्यस्तरीय समिती स्थापन करून सकारात्मक पद्धतीने योग्य निर्णय लवकरात लवकर घेतला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. येथील चंपक…

    नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचे मुंबईत आगमन

    मुंबई, दि. 17 :- महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस शनिवार, दि. 18 फेब्रुवारी रोजी पदाची सूत्रे स्वीकारणार असून त्यांचे आज येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सपत्नीक आगमन झाले. यावेळी…

    महाराष्ट्र मासेमारी अधिनियमात सुधारणांसाठी तज्ज्ञ समिती गठित

    मुंबई, दि. 17 :आधुनिक काळानुरूप महाराष्ट्र मासेमारीबाबत अधिनियम, 1960 मध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. या सुधारणांच्या शिफारशी शासनास सादर करण्यासाठी मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तज्ज्ञ समिती गठित केली आहे.…

    महिला बचतगटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘सोनचिरैया सुपर मार्केट’ची  भूमिका महत्त्वाची – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    रत्नागिरी दि. 17 : महिला बचतगटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सोनचिरैया सुपर मार्केटची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे,असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. केंद्र शासन पुरस्कृत ‘दीनदयाळ अंत्योदय योजना’ राष्ट्रीय नागरी उपजीविका…

    You missed