‘दिलखुलास’ कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांचे उद्या व्याख्यान
मुंबई, दि.२८: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ‘मराठी भाषा आणि मराठीच्या बोली’ या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांचे व्याख्यान प्रसारित होणार आहे. हे व्याख्यान राज्यातील…
अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना ३१ मार्चपूर्वी नुकसान भरपाई देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. २८ : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपोटी ७५५ कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही, त्या…
उर्ध्व पैनगंगा प्रकल्पामधील सिंचनतूट भरून काढण्यासाठी पाणीसाठा निर्माण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. २८ : उर्ध्व पैनगंगा हा मोठा जलसिंचन प्रकल्प असून यामध्ये अपेक्षित पाणीसाठा क्षमता उपलब्ध होत नाही. त्यामुळे या प्रकल्पाची यशस्वीता वाढविण्यासाठी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामध्ये उच्च पातळी श्रुंखला प्रस्तावित करण्यात…
‘मल्टी मीडिया अँड साऊंड शो’ च्या माध्यमातून इतिहासाची माहिती नव्या पिढीला होईल : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. २८ : ‘मल्टी मीडिया अँड साऊंड शो’ च्या माध्यमातून नव्या पिढीला आपल्या इतिहासाची माहिती मिळेल. २८ फेब्रुवारी १९४८ रोजी ब्रिटीश सैन्याची शेवटची तुकडी भारत सोडून येथून गेली. गेट…
राज्य सेवा (मुख्य) परीक्षेच्या मुलाखतीनंतर दोन तासात गुणवत्ता यादी जाहीर
मुंबई, दि.२८: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा, २०२१ या परीक्षेतून अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक २७ डिसेंबर २०२२ ते दि. २८ फेब्रुवारी, २०२३ या कालावधीत घेण्यात आल्या. या…
कुष्ठरोग निर्मूलन व पुनर्वसन संदर्भात धोरण ठरविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. २८ : राज्यातील कुष्ठरोग निर्मूलनासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. कुष्ठ रुग्णांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती, त्यांचे पुनर्वसन यासंदर्भात समिती गठित करण्यात येणार आहे. या समितीच्या…
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांचे उद्या व्याख्यान
मुंबई, दि.२८: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘मराठी भाषा आणि मराठीच्या बोली’ या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांचे व्याख्यान प्रसारित…
नवी दिल्लीत आदि महोत्सवाची सांगता; महाराष्ट्राच्या दालनांना उत्तम प्रतिसाद
नवी दिल्ली, दि. २८ : आदिवासी व्यवहार मंत्रालयाकडून राजधानी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या आदि महोत्सवाची केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांच्या उपस्थितीत सोमवारी सांगता झाली. या ठिकाणी भरलेल्या…
ट्रेड ॲन्ड इन्व्हेस्टमेंट वर्किंग ग्रुपच्या २८ ते ३० मार्च दरम्यान मुंबईत बैठका
मुंबई, दि. २८ : जी २० परिषदेच्या ट्रेड ॲन्ड इन्व्हेस्टमेंट वर्किंग ग्रुपच्या बैठका २८ ते ३० मार्च दरम्यान मुंबई येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. या बैठकांचे नियोजन समन्वयाने करावे, अशा…
राज्यपाल रमेश बैस यांची माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतली सदिच्छा भेट
नवी दिल्ली , २८ : राज्यपाल रमेश बैस यांची माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज सदिच्छा भेट घेतली . महाराष्ट्र सदन येथे राज्यपाल श्री. बैस यांची श्री. कोश्यारी यांनी सदिच्छा…