• Wed. Jul 1st, 2026

    सामजिक

    • Home
    • स्त्रीशक्तीचा आदर करूया, बरोबरीचे स्थान देऊया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    स्त्रीशक्तीचा आदर करूया, बरोबरीचे स्थान देऊया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई, दि. ७:-“स्त्रीशक्ती, मातृशक्ती ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. या शक्तीचा आदर करूया. त्यांना समानतेचे, बरोबरीचे स्थान देऊया,’ असे आवाहन करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या…

    राज्यपालांनी सांगितल्या आपल्या कौशल्य शिक्षणाच्या आठवणी

    मुंबई दि. ७ : प्रत्येक व्यक्तीमध्ये निसर्गदत्त काही ना काही प्रतिभा असते. या प्रतिभेला कौशल्य व ज्ञानाची जोड मिळाल्यास मनुष्य कोणत्याही वयात मोठी प्रगती करू शकतो असे सांगून रात्र शाळेत…

    स्तन कर्करोग तपासणी व निदान कक्षाचे वैद्यकीय शिक्षणमंत्री यांच्या हस्ते उद्या उद्घाटन

    मुंबई, दि.७: जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित रुग्णालयामध्ये स्तन कर्करोग तपासणी व निदान कक्ष सुरू करण्यात येणार आहे. या कक्षाचे उद्घाटन उद्या बुधवारी सकाळी ९ वा.…

    पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडून धुळे जिल्ह्यातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी

    धुळे, दि. ७ (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास, पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी आज अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त झालेल्या साक्री…

    काठीच्या राजवाडी होळीच्या ब्रॅंडिंगसह पर्यटनदृष्ट्या दर्जेदार सोयी सुविधा निर्माण करणार – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

    नंदुरबार,दि. ७ (जिमाका वृत्तसेवा): पुढील वर्षापासून राजवाडी होळीचे पर्यटनदृष्ट्या ब्रॅंडिंग तसेच होळीसाठी येणाऱ्या पर्यटक व भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ.…

    अवकाळी नुकसानग्रस्त शेतांचे पंचनामे त्वरित करा – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

    नंदुरबार,दि.७ (जिमाका वृत्तसेवा): ज्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश शासनाच्या वतीने दिले असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली. शासनाने जिल्हाधिकाऱ्यांशी…

    मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उद्या स्तन कर्करोग निदान, उपचार जनजागृती रॅली

    मुंबई, दि.७ वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्तन कर्करोग निदान व उपचार जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली आहे. ही जनजागृती रॅली सकाळी ८…

    दर्जेदार मराठी चित्रपटांना उद्या अनुदान वाटप

    मुंबई, दि. ७ : मराठी चित्रपटाना प्रोत्साहन देण्यासाठी, राज्य शासनाच्या वतीने दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजना राबवली जाते. यावर्षीच्या चित्रपट अनुदानाचे वाटप सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते…

    ‘महालक्ष्मी सरस प्रदर्शन’ उद्यापासून नवी मुंबईत

    मुंबई, दि.७ : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने (उमेद) नवी मुंबईत पहिल्यांदाच राज्यस्तरीय ‘महालक्ष्मी सरस प्रदर्शन-२०२३’ चे आयोजन करण्यात येत आहे. वाशी येथील सिडको एक्झीबिशन सेंटर येथे दि. ८…

    अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे त्वरित करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई ७ : राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच तातडीने नुकसानग्रस्त…

    You missed