• Fri. Jul 3rd, 2026

    सामजिक

    • Home
    • अवैध उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्यासाठी गौण खनिज धोरण – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील – महासंवाद

    अवैध उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्यासाठी गौण खनिज धोरण – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील – महासंवाद

    अमरावती, दि. 27 : राज्यातील गौण खनिजांचे अवैध उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्याकरिता लवकरच गौण खनिज धोरण आणि वाळू धोरण आणण्यात येईल. त्यामुळे नागरिकांना कमी दरात वाळू उपलब्ध होईल, त्यासाठी…

    मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट ) प्रकल्प – महासंवाद

    राज्यात अल्प व अत्यल्प भूधारकांची संख्या अधिक असल्याने त्यांना संघटित करून शेतकऱ्यांचे गट व कंपन्या स्थापन करणे, गट शेतीवर भर देणे आणि त्या माध्यमातून शेतमालाचे एकत्रिकरण करून शेतकऱ्यांचा बाजार संपर्क…

    ‘दिलखुलास’ कार्यक्रमात २८, २९ आणि ३० मार्चला प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता यांची मुलाखत – महासंवाद

    मुंबई, दि. 27 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव आसिमकुमार गुप्ता यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या…

    बचत गटांच्या सबलीकरणासह आता गरजूंना घर – महासंवाद

    राज्यातील ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून 37 लाख ग्रामीण महिलांना उपजीविकेची साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. आता बचत गटाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये ‘बांबू क्लस्टर’ व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये…

    अधिवेशन संपताच जयंत पाटील पक्ष बांधणीच्या कामाला, राष्ट्रवादीचा पुन्हा परिवर्तनाचा निर्धार

    नंदुरबार : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शनिवारी संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ‘राष्ट्रवादी पुन्हा… वारे परिवर्तनाचे… ध्यास प्रगतीचा…’ या दौऱ्याला सुरुवात केली. अधिवेशन संपताच…

    पुणे हादरला! आधी मुलाचे अपहरण, नंतर हातपाय बांधून ट्रेनखाली टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न

    दौंड : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगाव येथून धक्कादायक घटना उघड झाली आहे. एका १७ वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याला रेल्वे गाडीखाली टाकून जीवे मारून टाकण्याचा प्रयत्न केला गेला. या…

    पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते मालगाव येथे आनंदाचा शिधा संचाचे वितरण – महासंवाद

    सांगली, दि. 27, (जि. मा. का.) : राज्य शासनाने गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब लाभार्थींना आनंदाचा शिधा वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे.…

    मंत्रालयात, रेल्वेत मोठ्या जागेवर नोकरीचे आमिष, तिघांनी जळगावातील कुटुंबाला २२ लाखांना गंडवले

    जळगाव : मंत्रालयात तसेच रेल्वेत मोठ्या जागेवर सरकारी नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवत जळगाव शहरातील शिवकॉलनी येथील एका कुटुंबाची तब्बल २२ लाखांना फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी…

    मामाच्या लग्नावरुन परत येताना अपघात, कारवरील नियंत्रण सुटलं, ४ जणांचा मृत्यू, लातूर सुन्न

    लातूर : जिल्ह्यातील अपघाताचं सत्र सुरुच आहे. गेल्या काही दिवसांमध्ये लातूरमध्ये रस्ते अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. लातूरमधील औसा निलंगा मार्गावर कारच्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. मेहुण्याच्या लग्नाला गेल्या…

    शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ५ हजार ७५५ शेतकऱ्यांना मिळाला २६ कोटी १९ लक्ष रुपयांचा लाभ – महासंवाद

    राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर योजनेत अल्पमुदतीच्या पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील 5 हजार 755 शेतकऱ्यांना 26 कोटी 19 लक्ष रुपयांचा लाभ देण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा…

    You missed