• Sat. Jul 4th, 2026

    सामजिक

    • Home
    • पाण्यावर तरंगणाऱ्या बाबाचा पर्दाफाश, अंनिस कार्यकर्ते पोहोचले अन् थेट तो डेमो दाखवला

    पाण्यावर तरंगणाऱ्या बाबाचा पर्दाफाश, अंनिस कार्यकर्ते पोहोचले अन् थेट तो डेमो दाखवला

    हिंगोली : गेल्या दोन दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यासह राज्यभरात पाण्यावर तरंगणाऱ्या बाबाची चर्चा सुरु आहे. त्या बाबाचा हिंगोली जिल्हा अंनिस कार्यकर्त्यांनी पर्दाफाश केलाय. कोणत्याही तंत्र मंत्राशिवाय बाबसारखंच त्यांनीही पाण्यावर तरंगून दाखवत…

    पशूसंवर्धन क्षेत्रात महिलांचा महत्त्वाचा वाटा – महासंवाद

    जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने विविध क्षेत्रांमध्ये महिलांचे असलेले योगदानावर चिंतन चर्चा होत असते. शिक्षण, संशोधन, तंत्रज्ञान, खेळ, कला, व्यवस्थापन, व्यापार अशा विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवणाऱ्या महिलांचा सन्मान केल्या जातो. तथापि…

    भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्राची उपमुख्यमंत्र्यांकडून लोकार्पणपूर्व पाहणी – महासंवाद

    नागपूर, 04: कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्राची आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकार्पण पूर्व पाहणी केली. सचित्र रामायण व भारतीय स्वातंत्र्य लढ्यांचे दालन…

    कमी शेती क्षेत्रातही प्रयोगशीलता जोपासल्याने प्रगतीचा मार्ग प्रशस्त – महासंवाद

    मेहनतीला प्रयोगशीलतेची जोड देत मेळघाटातील एका अल्पभूधारक शेतकरी बांधवाने प्रगती साधली आहे. मेळघाटातील धारणी तालुक्यातील बिजूधावडी नजिकच्या बारू या दुर्गम गावाचे रहिवासी किसन भुऱ्या कासदेकर हे प्रयोगशील शेतकरी आहेत. डोंगराळ…

    मार्चमधील अवकाळी पाऊस व गारपीट नुकसानीचे १ लाख ९९ हजार ४८६ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण – महासंवाद

    मुंबई, दि. ४ : राज्यात मार्चमध्ये झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे शेती आणि फळ पिकांच्या बाधित क्षेत्रांचे बहुतांश जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण झाले आहेत. एकूण १ लाख ९९ हजार ४८६ हेक्टर…

    भगवान महावीरांची अहिंसा, अपरिग्रह व अनेकांताची शिकवण आज अधिक प्रासंगिक- राज्यपाल – महासंवाद

    मुंबई, दि. 4 : सध्या रशिया – युक्रेन या दोन देशांत युद्ध सुरु आहे. अनेक देश आर्थिक अरिष्टांना सामोरे जात आहेत. शेजारच्या देशांमध्ये महागाई वाढली आहे. लोकांना अन्न मिळणे दुरापास्त…

    शिखर शिंगणापुरातील शंभू महादेव यात्रेत दोघा भाविकांचा हार्ट अटॅकने मृत्यू

    सातारा : श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव यात्रेमध्ये मुंगी घाटातून कावड वाहून झाल्यानंतर दोघांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. यातील एक भाविक बारामती येथील असून, दुसऱ्या ज्येष्ठ नागरिकाची ओळख…

    बीडच्या तरुणाची संघर्षगाथा, गायक होण्याचं स्वप्न भंगलं, आता बर्फगोळा विकून कमावले नाव, पैसा

    बीड: अथक परिश्रम आणि मेहनत हे माणसाला कुठे नेऊन पोहोचवेल हे सांगता येत नाही. अशीच एक व्यक्ती जिने स्वतःचं स्वप्न म्हणून गायक होण्याचं ठरवलं होतं. यासाठी अथक परिश्रम देखील घेतले.…

    क्रीडाप्रेंमीसाठी आनंदाची बातमी: नवी मुंबईतील पडीक जागेवर भव्य स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स

    नवी मुंबई शहर स्वच्छते प्रमाणेच शहर सुशोभिकरणाकडेही नवी मुंबई महानगरपालिका विशेष लक्ष देते. सानपाडामधील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जेष्ठ नागरिक लहान मुलांसाठी पर्वणीच ठरलं आहे. नवी मुंबई शहरातील दुर्लक्षित पडीक जागेचा कायापालट…

    पैसे काढून देतो म्हणून ATM बदली करायचे, पुण्यात मोठ्या गुन्ह्याचा पर्दाफाश, ५१ ATM जप्त

    इंदापूर : एटीएम सेंटरमध्ये आलेल्या लोकांना पैसे काढून देण्याच्या बहाण्याने त्यांचे एटीएम बदली करून नंतर त्यांच्या एटीएममधून लाखो रुपये काढणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात भिगवण पोलिसांना यश आले असून पोलिसांनी मुंबई,…

    You missed