कृषी विभाग राज्यस्तरीय खरीप हंगाम पीक स्पर्धेचा निकाल जाहीर
पुणे, दि. ८ :- राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयोगशील शेतकऱ्यांना पीक उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन त्यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने राज्यात पीकस्पर्धा योजना राबविण्यात येते. त्यानुसार सन २०२२ मध्ये खरीप हंगामात भात,…
सरकार आपल्या दारी उपक्रमात माटुंगा एफ उत्तर वॉर्ड येथे १२६ तक्रारींचे जलद निराकरण
मुंबई, दि. 8 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रमात १४९८ तक्रारी आज दाखल झाल्या असून महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत आज…
अनुकंपा पदभरतीसाठी संबंधित विभागांनी शैक्षणिक पात्रतेबाबत उमेदवारांना मार्गदर्शन करावे – पालकमंत्री दादाजी भुसे
नाशिक दिनांक 8 मे 2023 (जिमाका वृत्तसेवा): जिल्हास्तरावरील नियुक्ती अधिकाऱ्यांनी अनुकंपा पदभरतीमधील शैक्षणिक पात्रतेच्या अनुषंगाने प्रलंबित असलेल्या प्रस्तावांबाबत उमेदवारांना मार्गदर्शन करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा…
‘ऊर्जा संरक्षण नेट झिरोकडे’ या उपक्रमातून इंधन बचतीचा संदेश सर्वत्र पोहोचेल – कान्हुराज बगाटे
मुंबई, दि. 8 : ‘ऊर्जा संरक्षण नेट झिरोकडे’ या उपक्रमाच्या माध्यमातून इंधन बचतीचा संदेश सर्वत्र पोहोचेल, असे मत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे नियंत्रक (शिधावाटप) व संचालक (नागरी…
मराठी भाषा धोरणाचा मसुदा शासनास सादर – मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांची माहिती
मुंबई, दि. 8 : महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा धोरण 2023 चा अंतिम मसुदा आज भाषा सल्लागार समितीने शासनास सादर केला आहे. मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांना भाषा सल्लागार समितीचे…
हळदीत महिला, मुली धमाल नाचत होत्या, त्यांनी चोरून काढला व्हिडिओ, त्यावरून झाला राडा
जळगाव : लग्नातील हळदीच्या कार्यक्रमात महिला व मुली या नाचत असतांना चोरून व्हिडीओ काढल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना अमळनेर शहरातील गांधलीपूरा भागात घडली. या हाणामारीत एकाने तलवार बाहेर…
३ दिवस गावाकडे राहून शिंदेंच्या ६५ फाईलवर सह्या, तेवढ्या फाईल मी ३ तासात निपटवतो: अजितदादा
सातारा : राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार आहे. असं असताना महागाईचा जटील मुद्दा आहे. इकडे कोकणात रिफायनरीचा मुद्दा आहे. हा सोडवायचा सोडून आपले मुख्यमंत्री कर्नाटकात प्रचाराला गेलेत. त्यांना कोण ओळखतं…
मुंबईत १५ मे पासून होणाऱ्या जी – २० बैठकीच्या पूर्वतयारीचा मुख्य सचिवांकडून आढावा
मुंबई, दि. ८ : जी – २० अंतर्गत तिसऱ्या एनर्जी ट्रान्झिशन वर्किंग ग्रुपच्या बैठकीचे नियोजन सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने करावे, अशा सूचना मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी आज येथे दिल्या.…
मोदींसाठी अपशब्द वापरणाऱ्या काँग्रेस नेत्याला अटक, १.५९ कोटींची फसवणूक केल्याचा आरोप
नागपूर : शहरातील मोठा ताजाबाद येथील हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे माजी अध्यक्ष व माजी शहर काँग्रेस अध्यक्ष शेख हुसेन अब्दुल जब्बार आणि माजी सचिव इक्बाल बेलजी यांना ट्रस्टच्या १ कोटी…
Shirdi Development Plan: साईभक्तांसाठी आनंदाची बातमी; शिर्डीसाठी ५२ कोटींचा विशेष निधी मंजूर
अहमदनगर :शिर्डी शहराचा कायापालट करणारा सौंदर्यकरणाचा पहिल्या टप्प्यातील ५२ कोटींच्या कामांचा प्रस्तावित विकास आराखडा राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज साईबाबा चरणी अर्पण केला. शिर्डी शहर…