मुलांचे लसीकरण वाढवा, स्वतंत्र ओपीडी सुरू करावी – सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत
मुंबई, दि. 15 : मुलांचे लसीकरण वाढवा, मुलांसाठी स्वतंत्र ओपीडी सुरू करावी आणि सर्वेक्षण करुन संशयित लक्षणे असणाऱ्या मुलांवर लक्ष ठेवा, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत…
अवघ्या २५ वर्षांच्या आयुष्यात भगवान बिरसा मुंडा यांना देवत्व मिळाले; प्रत्येक आदिवासी हा बिरसा मुंडा होण्याची गरज – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
नाशिक, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा) : आपल्या असाधारण कर्तृत्वाने भगवान बिरसा मुंडा यांना त्यांच्या अवघ्या २५ वर्षांच्या आयुष्यात देवत्व मिळाले, हेच कर्तृत्व अन् देवत्व प्रत्येक आदिवासी बांधवाच्या वाट्याला येण्यासाठी प्रत्येक…
उद्यापासून दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन
मुंबई, दि. 15 : मुंबईत उद्या बुधवार दि.16 नोव्हेंबर आणि गुरूवारी (दि.17 नोव्हेंबर) रोजी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर (पू), येथे ग्रंथोत्सवाचे आयोजन केल्याची माहिती मुंबई शहरचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी श.का.…
बल्लारपूर मतदारसंघातील भटक्या विमुक्त समाजाच्या घरकुलांसाठी निधी देणार – इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे
मुंबई, दि. 15 : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर मतदारसंघात यशवंतराव मुक्त वसाहत योजनेच्या माध्यमातून भटक्या विमुक्त समाजाच्या घरकुलांसाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करुन दिला जाईल, असे इतर मागास व बहुजन कल्याण…
अभिरूप युवा संसदेच्या माध्यमातून देशाला विविध क्षेत्रात चांगले नेतृत्व – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई, दि. 15 : संसदीय लोकशाहीच्या कार्यान्वयनात युवकांनी सहभाग घ्यावा या दृष्टीने सुरु केलेल्या अभिरूप संसद उपक्रमाच्या माध्यमातून देशाला परिपूर्ण नागरिक, उत्तम लोकप्रतिनिधी व विविध क्षेत्रात चांगले नेतृत्व लाभेल, असे…
पीक विमा रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग करावी – कृषी मंत्री अब्दुल सत्तार
मुंबई, दि. 15 – प्रधानमंत्री पीक विमा योजनेत विमा हप्ता भरलेल्या आणि नैसर्गिक आपत्ती तसेच अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यामुळे विमा भरपाई रक्कम मिळण्यासाठी नोंदणी केलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना पीक विमा…
सौंदर्यीकरण आणि स्वच्छतेच्या माध्यमातून मुंबई अधिक सुंदर करणार – पालकमंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 15- मुंबई शहरात सौंदर्यीकरण, स्वच्छता, इमारती आणि रस्त्यांवरील विद्युत प्रदीपन, कोळीवाड्यांचा विकास आदी माध्यमातून मुंबईचे अधिक सुंदर रूप जगासमोर आणणार असल्याचे मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी…
राजधानीत बिरसा मुंडा जयंती साजरी
नवी दिल्ली दि. 15 : आद्य क्रांतिकारी बिरसा मुंडा यांची जयंती महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी…
लोकहिताला शासनाचे प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 15 :- “आम्ही लोकांसाठी काम करत असून लोकांपर्यंत पोहोचणारे हे सरकार आहे. लोकांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी लोकहिताला आम्ही प्राधान्य देत आहोत”, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.…
गोवर संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना तत्काळ करण्याचे मुख्यमंत्र्यांचे पालिकेला निर्देश
मुंबई, दि. १५ : गोवर संसर्गाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ कराव्यात आणि संसर्ग आटोक्यात राहील याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…