• Wed. Jul 15th, 2026

    सामजिक

    • Home
    • FIFA World Cup 2026 | फिफा विश्वचषकाचा जल्लोष पाहा थेट अमेरिकेतून

    FIFA World Cup 2026 | फिफा विश्वचषकाचा जल्लोष पाहा थेट अमेरिकेतून

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Jun 2026, 3:45 pm फिफा विश्वचषकाची सुरुवात ११ जून रोजी झाली आहे.इतिहासात पहिल्यांदाच ४८ संघ या भव्य स्पर्धेत सहभागी झालेत,याचे यजमानपद अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या तीन देशांकडे…

    योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी – मंत्री जयकुमार रावल – महासंवाद

    मुंबई, दि. 13 : योग ही भारताने जगाला दिलेली सर्वात मौल्यवान देणगी आहे. योग केवळ शारीरिक व्यायाम नसून शरीर, मन आणि आत्मा यांच्यात सुसंवाद निर्माण करणारी जीवनपद्धती असल्याचे प्रतिपादन पणन…

    पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीचा सर्वसमावेशक आराखडा तयार करा – महासंवाद

    मुंबई, दि. 13 – पावसाळ्यात संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचे नियोजन करताना रेल्वे, महापालिका, बेस्ट आणि, जिल्हाधिकारी कार्यालये, मेट्रो आणि अन्य प्राधिकरणे यांनी सर्वसमावेशक आराखडा तयार करुन समन्वयाने काम करण्याच्या सूचना मुंबई…

    Dattatray Bharne | शेतकऱ्यांना आश्वासन आणि रोहित पवारांना शब्द, कृषीमंत्री भरणे नेमकं काय म्हणाले?

    #dattatraybharne #farmerprotest #frprate #devendrafadnavis #farmerloanwavierराज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, पीकविमा व शेतीसंबंधित प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना माजलगाव…

    VIDEO | उद्धव ठाकरे – संजय राऊतांवर खासदार ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल

    VIDEO | उद्धव ठाकरे – संजय राऊतांवर खासदार ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोलVIDEO | उद्धव ठाकरे – संजय राऊतांवर खासदार ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल

    Jyoti Waghmare On Uddhav Thackeray Sanjay Raut | ठाकरे-राऊतांवर शेलक्या शब्दांत टीका

    शिंदेंच्या शिवसेना पक्षाच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी मुंबईतील बाळासाहेब भवनातून पत्रकार परिषद घेतली.पत्रकार परिषदेतून त्यांनी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केलीये…आपण आता पाहूया ज्योती वाघमारे काय…

    Kirit Somaiya: किरीट सोमय्यांच्या बैठकीवरुन राजकारण तापले! काँग्रेस आक्रमक; आयुक्त, महापौरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

    Kirit Somaiya: किरीट सोमय्या यांनी अमरावती महानगरपालिकेत घेतलेल्या बैठकीवरून राजकीय वातावरण तापले आहे. किरीट सोमय्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, अमरावती: अमरावती महानगरपालिकेत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी घेतलेल्या…

    ट्रेनला 5 तास विलंब, तिकीट असूनही प्रवाशाकडून 500 रुपयांचा दंड केला वसूल; कल्याण रेल्वे स्थानकावर काय घडलं?

    Kalyan Station Expired Ticket: कल्याण रेल्वे स्थानकावरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. प्रवाशाच्या प्लॅटफॉर्म तिकीटाची वैधता संपल्यामुळे त्याचाकडून 500 रुपयांचा दंड आकारण्यात आला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    Pune Crime: ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली फसवणूक; पुण्यातील हायटेक कॉल सेंटरवर 17 तास छापे, 2 जण अटकेत

    Pune Cyber Fraud Racket: मुंढवा पोलिसांनी केलेल्या कारवाईमागे जवळपास १५ दिवसांचा गुप्त तपास असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे क्राईम बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, पुणे/हडपसर: मुंढवा पोलिसांनी हडपसर,…

    VIDEO | रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनावर ठाकरेंच्या सेनेची प्रतिक्रिया समोर

    VIDEO | रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनावर ठाकरेंच्या सेनेची प्रतिक्रिया समोरVIDEO | रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनावर ठाकरेंच्या सेनेची प्रतिक्रिया समोर

    You missed