सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी प्रोत्साहन देणार – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 17 : गोंदिया जिल्ह्याचे वैभव आणि निसर्ग सौंदर्याचे प्रतिक असलेल्या सारस पक्षाच्या संवर्धनासाठी आणि त्यांच्यासाठी घरटे बांधणाऱ्या “सारस मित्रांना” प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या वन विभागाने पुढाकार घेतला आहे. वनमंत्री…
मुंबईतील गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीमेवर भर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. १७ :- मुंबईतील गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिका, आणि आरोग्य विभाग यांनी व्यापक लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महापालिकेने सुमारे १२ हजार बालकांचे लसीकरण…
मराठीच्या विकासासाठी एकत्रितरित्या कार्य करणे गरजेचे – माजी खासदार, साहित्यिक डॉ. भालचंद्र मुणगेकर
मुंबई, दि. 17 : “ग्रंथालये ही मराठी वाचन संस्कृतीचे, विचार मंथनाचे, साहित्याचे, नाटक-शास्त्राचे, भावजीवनाची केंद्र व्हावीत. मराठीच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितरित्या कार्य करावे”, असे प्रतिपादन माजी खासदार, साहित्यिक डॉ. भालचंद्र मुणगेकर…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात कुलगुरु प्रा. डॉ. दिगंबर शिर्के यांची दि. १८, १९ नोव्हेंबरला मुलाखत
मुंबई, दि. 17 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ व सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठाचे कुलगुरु तथा मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु…
मंत्रिमंडळ बैठक
मुंबईतील भांडवली मूल्याधारित मालमत्ता दर यावर्षी न बदलण्याचा निर्णय कोविडमुळे झालेल्या विपरीत परिणामांमुळे मुंबईतील भांडवली मूल्याधारित मालमत्ता दर सध्या म्हणजे २०२२-२३ करिता न सुधारण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात…
वैद्यकीय मदत कक्ष पोहचवण्याचा संकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्याच्या कानाकोपऱ्यातील गरजू रुग्णांपर्यंत मुंबई दि. १७ – जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हा शासनाचा प्राधान्याचा विषय आहे. यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातील गरजू रुग्णांपर्यंत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची मदत…
स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे अभिवादन
मुंबई, दि. १७ : स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या १० व्या पुण्यतिथीनिमित्त विधानभवनात त्यांच्या प्रतिमेस विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ.राजेन्द्र…
पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलींच्या उच्च शिक्षणासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून सहाय्य-पालकमंत्री
पुणे दि.१७: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या बैठकीत पुणे ग्रामीण पोलीस दलाचा आढावा घेतला. पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलींच्या उच्च शिक्षणासाठी कंपन्यांच्या…
लाभार्थी उद्योजकांच्या व्यवसायांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ
मुंबई, दि. 16 : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करणाऱ्या उद्योजकांच्या व्यवसायाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. नवउद्योजकांना त्यांच्या फूड व्हॅन आणि प्रवासी टॅक्सीच्या चाव्या…
प्रामाणिक व वस्तुनिष्ठ पत्रकारितेतून राष्ट्रनिर्मिती – नागपूर खंडपीठाचे माहिती आयुक्त राहुल पांडे यांचे प्रतिपादन
नागपूर दि. 16 : – पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जातो. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यलढ्यात माध्यमांचे अनन्यसाधारण योगदान राहिले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आजच्या काळातही प्रामाणिक व वस्तुनिष्ठ पत्रकारिता गरजेची…