Chhatrapati Sambhajinagar News: मुंढेंच्या FDAचा आणखी एक दणका; रामदेव बाबांच्या कंपनीसह अन्य तीन आयुर्वेदिक कंपन्यांचा औषध साठा जप्त
FDA Action In Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरात अन्न व औषध प्रशासनाने मोठी धडक कारवाई केली आहे. FDA ने पतंजलीच्या दिव्य फार्मसीसह तीन कंपन्यांची आयुर्वेदिक औषधे जप्त केली आहेत. या कारवाईची…
Adhik Maas : भाविकांच्या देणगीतून साकारले 750 किलोचे सिंहासन, अधिकमासात टेकडी गणपतीला भव्य सुवर्णसाज
गणेश भक्तांच्या ताकदीचा अनुभव देणारी एक घटना आज नागपुरात घडली आहे. नागपूरच्या टेकडी गणपती मंदिरात अधिकमासातील संकष्टी चतुर्थीनिमित्त ७५० किलो चांदीच्या सिंहासनावर अर्धा किलो सोन्याचा साज चढवण्यात आला आहे. या…
Gondia News : आत्मसमर्पित माओवादी सदस्यांनी बांधली विवाह गाठ, गोलू आणि संगीताची नव्या आयुष्याकडे वाटचाल
गोंदिया येथे आत्मसमर्पित माओवादी सदस्यांनी पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले आणि विवाह गाठ देखील बांधली. गोलू आणि संगीताने आता नव्या आयुष्याकडे वाटचाल केली.
आत्मसमर्पित माओवादी सदस्यांनी बांधली विवाह गाठ; गोलू आणि संगीताची नव्या आयुष्याकडे वाटचाल – महासंवाद
गोंदिया, दि. ३ : गोंदिया जिल्ह्यातील 15 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून त्यापैकी पांडू पुसू वड्डे ऊर्फ गोलू आणि सैवंती रायसिंग पंधरे ऊर्फ संगीता या दोघांनी विवाह गाठ बांधत आयुष्याच्या नव्या…
महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्कार प्रदान – महासंवाद
नवी दिल्ली, दि. ३ : शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशभरातील पंचायतींमध्ये महाराष्ट्राने आपली ठळक छाप उमटवत राष्ट्रीय स्तरावर मोठे यश संपादन केले आहे. ‘बालस्नेही पंचायत’ आणि ‘जलसमृद्ध…
रोथे एर्डे इंडिया कंपनीतील कामगारांच्या मागण्यांबाबत अहवाल सादर करा – मंत्री ॲड आकाश फुंडकर – महासंवाद
मुंबई, दि. ३ : रोथे एर्डे इंडिया प्रा. लि., वाडीवऱ्हे (ता. इगतपुरी, जि. नाशिक) येथील कामगारांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्राधान्य देऊन तसा अहवाल सादर करावा, असे निर्देश कामगार मंत्री ॲड.…
प्रतिबंधित पान मसाला, गुटखा, भेसळयुक्त अन्नपदार्थाचा १ कोटी ५८ लाख २८ हजार रुपयांचा साठा जप्त – महासंवाद
अन्न व औषध प्रशासनाच्या राज्यव्यापी मोहीम सात दिवसात 102 व्यक्ती अटकेत मुंबई, दि. ३ जून : राज्यातील प्रतिबंधित पान मसाला,गुटखा, भेसळ अन्नपदार्थाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर सात दिवस धडक…
राज्यातील प्रत्येक क्रीडांगणांवर स्वच्छतागृहे, चेंजिंग रूम, प्रकाशयोजनांसह सीसीटीव्ही सुविधा अनिवार्य कराव्यात -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – महासंवाद
मुंबई, दि. ३ : महाराष्ट्रातील महिला खेळाडू विविध क्रीडा प्रकारांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. त्यांना अधिक सुरक्षित, सन्मानजनक आणि प्रोत्साहनपर वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील क्रीडांगणांच्या…
अल्पसंख्याक विभागातील रिक्त पदे तातडीने भरा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – महासंवाद
मुंबई, दि. ३ जून : शिक्षण, कौशल्य विकास, रोजगारनिर्मिती आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, अल्पसंख्याक विभागातील रिक्त पदे कालमर्यादेत तातडीने भरण्याची प्रक्रिया…
मोटार वाहन विभाग कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांचे निर्देश – महासंवाद
मुंबई, दि. ३ : मोटार वाहन विभाग कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांवर कायद्याच्या चौकटीत राहून मार्ग काढण्यात यावा, तसेच प्रलंबित विषयांवर टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी…