विक्रीकराची अभययोजना अंतिम टप्यात; राज्यभरातून लाभला अभूतपूर्व प्रतिसाद
मुंबई, दि. 23 : शासनाच्या जीएसटी विभागाने जाहीर केलेल्या विक्रीकराची अभय योजना-2022 ला संपूर्ण राज्यभरातील व्यापारीवर्गातून अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभत आहे. 22 सप्टेंबर 2022 ला विभागाकडे थकबाकी प्रलंबित असलेल्या व्यापाऱ्यांपैकी…
धान व भरडधान्य खरेदी आराखड्यास केंद्राची मान्यता
मुंबई, दि. 22 : राज्य शासनाने केंद्र सरकारकडे सादर केलेल्या धान व भरडधान्य खरेदीच्या आराखड्यास केंद्राने मान्यता दिली असून, राज्यास 1 कोटी, 49 लाख क्विंटल धान व 61,075 क्विंटल भरडधान्य…
जेएसडब्लू कोकणात करणार ४२०० कोटींची गुंतवणूक – उद्योगमंत्री उदय सामंत
मुंबई, दि. 22 : महाराष्ट्र हे देशामध्ये गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांची पहिली पसंती असून जेएसडब्लू कोकणामध्ये सुमारे ४२०० कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे सांगितले. आज पेण…
राष्ट्रीय कार्यशाळेत गावाच्या शाश्वत विकासाबाबत विविध पैलूंवर चर्चा – महासंवाद
पुणे दि.२२- भारत सरकारचे ग्रामविकास व पंचायती राज मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाचा ग्राम विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्वच्छ व हरित ग्राम’ व ‘जलसमृद्ध गाव’ या शाश्वत समान विकास…
सन २०१९ आणि २०२० चे राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर
मुंबई, दि. 22 : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सन 2019 आणि 2020 या वर्षासाठीचे राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. राज्य सांस्कृतिक पुरस्कारातील मराठी नाटक कलाक्षेत्रासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार…
मागचे विक्रम मोडत राज्याला प्रथम आणण्यासाठी प्रयत्न करा – क्रीडा मंत्री गिरीष महाजन
पुणे दि.२२-राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या बळावर मागचे विक्रम मोडत राज्याला प्रथम क्रमांकाचा सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन राज्याचे क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांनी केले.…
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून आढावा – महासंवाद
नागपूर, दि. 22: महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या 19 डिसेंबरपासून नागपूर येथे होणार असून, त्या दृष्टीने विधानभवन, परिसर, रविभवन, नागभवन, आमदार निवास आणि 160 गाळे आदींच्या पूर्वतयारीचा आढावा विधानसभेचे…
महाराष्ट्र राज्य विकास कर्ज 2030 अंतर्गत 2 हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री
मुंबई, दि. 22 : राज्य शासनाने 8 वर्षे मुदतीचे 2 हजार कोटी रुपयांचे रोखे अटी आणि शर्तींच्या अधीन राहून विक्रीस काढले आहेत. या मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासंबंधीच्या खर्चास…
आयुष्मान भारत पंधरवड्यांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन
मुंबई, दि. २२ :- गरजूंना व दुर्लक्षित भागातील जनतेला दर्जेदार व मोफत उपचार देऊन त्यांचे आरोग्यमान उंचविण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली ‘आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ व…
माळरानाचा राजा “माळढोक” – महासंवाद
“महाराष्ट्र शासनाने सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, मोहोळ व उत्तर सोलापूर तसेच अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत व श्रीगोंदा या परिसरातील गवताळ परिसंस्था ही “माळरानाचा राजा माळढोक” या एका पक्षासाठी अभयारण्य म्हणून घोषित…