‘महा ई-एचआरएमएस’ प्रणाली ही गतिमान प्रशासनाचा चेहरा ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
देशातील पहिले स्वयंचलित ई-ऑर्डर मॉड्यूल कार्यान्वित मुंबई, दि. २४ : देशात मनुष्यबळ व्यवस्थापनामध्ये राज्याने अनेक सुधारणांसह आमूलाग्र बदल केले आहेत. या सुधारणांमध्ये महाराष्ट्र हे देशात अव्वल आहे. त्याचेच उदाहरण ही…
जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्घटनेच्या चौकशीसाठी सात सदस्यीय समिती गठीत – मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद
दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार अमरावती, दि. २४ (जिमाका) : जिल्हा स्त्री रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागून 3 नवजात बालके मृत्युमुखी पडल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेच्या चौकशीसाठी सात…
शंभर फुटी तिरंगा, प्रा. शरद पाटील स्मृती उद्यानाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन – महासंवाद
सांगली, दि. २४(जि. मा. का.) : कुपवाड येथे सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने १०० फुटी भारतीय तिरंगा ध्वज व दिवंगत माजी आमदार प्रा. शरद पाटील स्मृती उद्यान उभारण्यात येणार आहे. या…
एकजुटीने नशामुक्तीचा निर्धार करूया अमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा करूया – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
“नशामुक्त सांगली सुरक्षित सांगली” साठी सांगलीकरांचे एकत्रित पाऊल सांगली, दि. २४ (जि. मा. का.) : दहशतवाद, नक्षलवाद आणि व्यसनवादाचे निर्मूलन हेच केंद्र व राज्य शासनाचे ध्येय आहे. तरुणाईला अमली पदार्थांच्या…
वाहन हस्तांतरण व ना हरकत प्रमाणपत्रासाठी आधार प्रमाणीकरणाची सुधारित प्रक्रिया – महासंवाद
मुंबई, दि.२४: वाहनाच्या मालकी हक्क हस्तांतरणासाठी तसेच ना हरकत प्रमाणपत्रासाठी देशभरात एकसमान व प्रमाणित ऑनलाइन कार्यप्रवाह लागू करण्यात आला आहे. या सेवांसाठी संबंधित अर्जदाराचे आधार प्रमाणीकरण अनिवार्य प्रक्रियेचा भाग करण्यात…
मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टच्या करारातून ‘रुग्णांना’ दिलासा – महासंवाद
मुंबई, दि.२४: यकृत प्रत्यारोपण, कर्करोग आणि मेंदूवरील शस्त्रक्रिया यांसारख्या महागड्या उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्ट यांच्यात करण्यात आलेला पहिलाच सामंजस्य करार राज्यातील गरजू रुग्णांसाठी दिलासादायक ठरत आहे. या…
मराठी भाषेसह व्याकरणाच्या समृद्धीसाठी आयुष्य वेचणाऱ्या डॉ. यास्मिन शेख यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची श्रद्धांजली – महासंवाद
मुंबई, दि. २४:- मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्राच्या क्षेत्रात आपल्या प्रदीर्घ आणि समर्पित कार्यातून मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ भाषातज्ज्ञ व व्याकरणतज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख यांच्या निधनाने मराठी भाषाविश्वाची मोठी हानी…
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची जनसंवाद कार्यक्रमास उपस्थिती – महासंवाद
कोल्हापूर, दि. २३ (जिमाका): महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनसंवाद कार्यक्रमाच्या जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांच्या निवेदनांचा स्वीकार केला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सुमारे हजारांहून अधिक नागरिकांची निवेदने स्वीकारत संबंधितांना अश्वस्त केले. यावेळी…
समाजहितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान ही राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा – महासंवाद
मुंबई, दि.२३ : समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे ही केवळ गौरवाची बाब नसून, त्यांच्या कार्यातून नव्या पिढीला प्रेरणा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य आहे, असे…
वायुप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राच्या शुल्कात सुधारणा – महासंवाद
मुंबई, दि. २३: राज्यातील मोटार वाहनांच्या वायुप्रदूषण तपासणीसाठी आकारण्यात येणाऱ्या वायुप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) शुल्काच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे. परिवहन विभागाने सुधारित दरांना मंजुरी दिली असून, त्यानुसार राज्यातील सर्व…