• Tue. Jul 7th, 2026

    राजकीय

    • Home
    • निवडणूक सुदृढ वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी नियोजनपूर्वक कामे करा – निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे – महासंवाद

    निवडणूक सुदृढ वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी नियोजनपूर्वक कामे करा – निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे – महासंवाद

    अमरावती, दि.27 : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीची प्रक्रिया स्वच्छ व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली आहे. या प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या समजून घेऊन…

    येत्या शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण मातृभाषेतून देण्याचे नियोजन-शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

    पुणे, दि. २७: येत्या शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण मातृभाषेतून देण्याचे नियोजन करण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज केले. बालभारतीच्या 56 व्या वर्धापन दिनानिमित्त…

    पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते जलजीवन मिशन कार्यशाळेचे उदघाटन

    पुणे दि.२७: जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी आवश्यक निधी देण्यात येत असून गावातल्या नागरी सुविधेतील उणिवा येत्या दोन वर्षात भरून काढण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे…

    भुसावळ परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

    जळगाव, दि. 27 (जिमाका वृत्तसेवा): जिल्हयातील भुसावळ, सावदा परिसरात आज दि. 27/01/2023 रोजी सकाळी 10.35 वाजता 3.3 रिश्टर स्केल या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. याबाबत अधिकची माहिती घेण्याचे काम…

    शरीर, मन आणि बुद्धीसाठी खेळ आवश्यक – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

    पुणे, दि.२७ – महाराष्ट्र मंडळाच्या चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयात आयोजित आंतरशालेय आणि आंतर महाविद्यालयीन अडथळ्यांचा शर्यतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद‌्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेचे सरचिटणीस रोहन दामले,…

    प्रजासत्ताक दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे ‘जश्न-ए-हिंदुस्तान’ मुशायरा संपन्न

    मुंबई, दि. 26 : राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीमार्फत प्रजासत्ताक दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे ‘जश्न-ए-हिंदुस्तान’ हा अकरावा अखिल भारतीय मुशायरा कार्यक्रम संपन्न…

    तिरुपती येथील अपघातात मृत पावलेल्या सोलापूर येथील युवकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत

    मुंबई, दि. २६ : तिरुपती येथे दर्शनासाठी गेलेल्या सोलापूर येथील भाविकांच्या वाहनाला बुधवारी अपघात झाला. त्यात सोलापूर येथील पाच तरुणांचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री…

    संविधानिक मूल्यांची जपणूक करुया – पालकमंत्री संजय राठोड    

    यवतमाळ दि.२६ : देशाला दिशा देणाऱ्या संविधानिक मूल्यांची जपणूक करत महाराष्ट्राला घडवण्यात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन आज अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.…

    ‘बालविवाह प्रतिबंध’ हा उपक्रम एक सामाजिक चळवळ होणे ही काळाची गरज – पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत – महासंवाद

    पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण उस्मानाबाद,दि.26(जिमाका):- बालविवाह प्रतिबंध हा उपक्रम एक सामाजिक चळवळ होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी केले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या…

    भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील जिल्ह्याचे योगदान अभिमानास्पद : पालकमंत्री दादाजी भुसे – महासंवाद

    नाशिक, दिनांक 26 (जिमाका वृत्तसेवा): भारतीय स्वांतत्र्य संग्रामातील जिल्ह्याचे योगदान अभिमानास्पद आहे. जिल्ह्यातील शौर्यगाथांच्या रूपाने स्वातंत्र्य संग्रामाला कोंदण लाभले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या…

    You missed