अंजनी-पद्मालय प्रकल्पामुळे पारोळा व एरंडोल तालुक्यातील सात हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जळगाव, दि. १६ (जिमाका वृत्तसेवा): अंजनी – पद्मालय प्रकल्पासह राज्यातील २२ प्रकल्पांना राज्य शासनाने सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. या प्रकल्पांमुळे राज्यातील ५ लाख हेक्टर तर पारोळा व एरंडोल तालुक्यातील…
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना राजभवन परिवारातर्फे हृद्य निरोप
मुंबई, दि. 16 : महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरुन निवृत्त होत असलेले राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे गुरुवारी (दि. १६) राजभवन येथे भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी राज्यपालांचे…
महाराष्ट्रातील ११ कलाकारांना ‘उस्ताद बिसमिल्ला ख़ाँ युवा पुरस्कार’ प्रदान
नवी दिल्ली, 16 : राज्यातील लोकसंगीत, तमाशा, सारंगी, पखवाज, कथक नृत्य कलाकारांना आणि संगीत वाद्य निर्मात्यांना प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमीचा ‘उस्ताद बिसमिल्ला ख़ाँ युवा पुरस्कार’ देवून सन्मानित करण्यात आले. केंद्रीय…
रोजगार वाढीसाठी लहान उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येणार – उद्योगमंत्री उदय सामंत – महासंवाद
जळगाव, दि. 16 (जिमाका वृत्तसेवा) : – राज्यात रोजगार वाढीसाठी शासन प्रयत्नशील असून जळगाव जिल्ह्यातही उद्योग वाढीसाठी व नवीन उद्योग येण्यासाठी मोठ्या उद्योगांसोबतच लहान उद्योगांनाही प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे प्रतिपादन…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीपासून महाराष्ट्र गीताचा स्वीकार — सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 16 : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राज्यभरात 19 फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येणार आहे. या जयंती दिनापासून “जय जय महाराष्ट्र माझा” या महाराष्ट्र गीताचा स्वीकार करण्यात येणार…
नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांचा शनिवारी शपथविधी
मुंबई, दि. १६ :- महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल म्हणून रमेश बैस पदाची सूत्रे स्वीकारणार असून त्यांचा शपथविधी समारंभ दि. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी १२.४० वाजता दरबार हॉल, राजभवन येथे होणार…
शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरी येथे ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२३’चे आयोजन – पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई, दि. १६ :- पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले शिवनेरी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त १८ ते २० फेब्रुवारी या दरम्यान विविध कार्यक्रमांचे…
पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणासाठी ‘द प्लान्ट फेस्टिव्हल’ स्तुत्य उपक्रम – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
मुंबई, दि. १६ : गेल्या अनेक वर्षांपासून ‘आय लव्ह मुंबई’ उपक्रमांतर्गत विविध उपक्रम हाती घेण्यात येत असतात. पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणासाठी ‘द प्लान्ट फेस्टिव्हल’ हा स्तुत्य उपक्रम असल्याचे विधानसभा अध्यक्ष…
ग्राम वाचनालयातून गावागावात वाचन संस्कृतीला बळ मिळणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार – महासंवाद
चंद्रपूर, दि. 15 : ग्रामीण भागात वाचन संस्कृती विकसित व्हावी, गावागावात वाचनासाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे, यासाठी प्रत्येक तालुक्यात 10 वाचनालये या कल्पनेतून दीडशे ग्राम वाचनालये निर्माण करण्यात आली असून…
एमआयडीसीत अनुकंपा तत्वावर १९ जणांना नोकरी
मुंबई, दि. १५: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील विविध पदांवर आज १९ जणांची अनुकंपा तत्वावर नियुक्ती करण्यात आली. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते नियुक्ती…