नवी दिल्ली येथे बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त अभिवादन
नवी दिल्ली, २० : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रभारी…
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन
मुंबई, दि. २० : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर…
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आग्ऱ्याच्या लाल किल्ल्यात साजरी होणे हा सुवर्ण क्षण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नवी दिल्ली, दि. 19 : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आग्र्याच्या लाल किल्ल्यात साजरी होणे हा ऐतिहासिक आणि सुवर्ण क्षण आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आग्रा (उत्तर…
पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते वैद्यकीय उपकरण व मोबाईल क्लिनिकचे लोकार्पण
उस्मानाबाद,दि.19(जिमाका): आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांंनी आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे भेट देऊन सी.एस.आर अंतर्गत…
शिवजन्मोत्सवनिमित्त पालकमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बियाणे व खत वाटप
उस्मानाबाद,दि.19(जिमाका): महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते साजा रोड येथे भवानी चौकात आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांना बियाणे व खत वाटप करण्यात आले. यावेळी…
राजधानी दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
नवी दिल्ली, दि. 19: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राजधानीत उत्साहात साजरी करण्यात आली. बाल शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवी पाळण्याने, ढोल-ताशांच्या गजराने आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’ च्या उत्स्फुर्त घोषणांनी महाराष्ट्र…
सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य शोभायात्रा संपन्न
कोल्हापूर, दि. 19 (जिमाका) : कणेरी मठावरील श्री क्षेत्र सिद्धगिरी येथील सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. दरम्यान शिवाजी…
चंद्रपूर नगरीतून महाराष्ट्राच्या राज्यगीताचा शुभारंभ
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष साजरे करणार चंद्रपूर, दि. 19: सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुढाकाराने कविवर्य राजा बढे लिखीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गिताला राज्यगीताचा दर्जा देण्यात…
गड-किल्ल्यांचा इतिहास जपण्याचे काम शासन करेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुणे, दि. 19: छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राज्याचे नव्हे तर देशाचे, जगाचे आदर्श असून त्यांनी उभारलेले गडकोट, किल्ले आपला इतिहास आणि संपत्ती असल्याने ती जपण्याचे काम योग्यप्रकारे करण्यात येईल,…
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कोल्हापूर विमानतळावर मान्यवरांकडून स्वागत
कोल्हापूर, दि. 19 (जिमाका) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत आज कोल्हापूर येथे विविध कार्यक्रम होत असून या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन…