विधानपरिषद कामकाज – महासंवाद
आमलीबारी धरणाचे काम कालमर्यादेत पूर्ण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. 10 : आमलीबारी धरणाचे काम कालमर्यादेत पूर्ण केले जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. नंदुरबार…
महाराष्ट्र शासनाचे दहा वर्ष मुदतीचे २ हजार ५०० कोटींचे रोखे विक्रीस
मुंबई, दि. 10 : राज्य शासनाच्या दहा वर्षे मुदतीच्या एकूण 2 हजार 500 कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. ही रोखे विक्री शासनाच्या अटी आणि शर्तींच्या अधीन…
नागपूर विभागाने देशात अव्वल येण्यासाठी १०० टक्के उद्दिष्टपूर्ती करावी – विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी
नागपूर दि. 10 मार्च : नागरिकांना त्यांच्या स्वप्नातील घर उपलब्ध करून देण्यासाठी महाआवास योजनेंतर्गत नागपूर विभागाने आतापर्यंत 78 टक्के उद्दिष्टपूर्ती करून राज्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. यापुढे राज्य व राष्ट्रीय…
विधानसभा प्रश्नोत्तरे – महासंवाद
‘अस्मिता’ योजना पुन्हा सुरू करणार – मंत्री गिरीष महाजन मुंबई, दि. 10 : ‘अस्मिता’ योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार असून याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. लवकरच ही योजना पुन्हा सुरु…
अर्थसंकल्पातील ‘पंचामृत’ विकासाचे आणि समृद्धीचे – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई दि. ९ : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातील पंचामृत हे विकासाचे, सामाजिक हिताचे आणि राज्याला समृद्धीच्या दिशेने नेण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध…
दर्जेदार शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त अर्थसंकल्प – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. ९ : शालेय शिक्षण विभागासाठी २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात एकूण रूपये ७३,०२५ कोटी ५४ लाख ५८ हजार रुपये (त्र्याहत्तर हजार पंचवीस कोटी चौपन्न लाख अठ्ठावन्न हजार) इतकी तरतूद…
राज्याच्या आर्थिक विकासाला गती देणारा अर्थसंकल्प – मंत्री शंभूराज देसाई
मुंबई, दि. ९ : राज्याच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात कृषी, सिंचन, महिला, आरोग्य, शिक्षण, मनुष्यबळ विकास, पायाभूत सुविधा, शिक्षण, दळणवळण, पर्यटन, सांस्कृतिक आणि उद्योग या प्रत्येक क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली…
राज्याच्या प्रगतीला दिशा देणारा, जनतेला आनंद देणारा अर्थसंकल्प – मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. ९: राज्याच्या प्रगतीला दिशा देणारा, जनतेला आनंद देणारा असा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. या…
ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अन्थोनी अल्बानीज यांचे दिल्लीकडे प्रयाण
मुंबई, दि. 9 – ऑस्ट्रेलियन प्रधानमंत्री अन्थोनी अल्बानीज यांचे एक दिवसाच्या मुंबई भेटीनंतर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथून दिल्लीकडे प्रयाण झाले. यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री व पर्यटन मंत्री…
खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या कार्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा
मुंबई, दि. 9 : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या फोर्ट येथील कार्यालयात महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळ यांच्या संयुक्त…