• Fri. Jul 10th, 2026

    राजकीय

    • Home
    • ॲप आधारित सेवा पुरवणाऱ्या वाहनांच्या नियमावलीसाठी समिती गठित ; ९ मे पर्यंत अभिप्राय कळविण्याचे नागरिकांना आवाहन

    ॲप आधारित सेवा पुरवणाऱ्या वाहनांच्या नियमावलीसाठी समिती गठित ; ९ मे पर्यंत अभिप्राय कळविण्याचे नागरिकांना आवाहन

    मुंबई, दि.२८ : केंद्र शासनाने ओला, उबर व इतर एग्रीगेटर्स कंपन्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याविचारात घेऊन ॲप आधारित वाहनांच्या प्रचलनाकरीता महाराष्ट्र मोटार वाहन समुच्चयक नियमावली करण्यासाठी सेवा निवृत्त…

    बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कापूस बीज उत्पादक कंपन्यांनी सुद्धा प्रयत्न करावेत- कृषीमंत्री – महासंवाद

    नागपूर, दि. 28 : गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कृषी विभाग, राष्ट्रीय कापूस संशोधन संस्था आणि कृषी विद्यापीठाच्या बरोबर बीज उत्पादक कंपन्यांनी सुध्दा प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशा सूचना कृषीमंत्री…

    जे.जे. रूग्णालयात रूग्णांना अद्ययावत सुविधा पुरवाव्यात – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

    मुंबई,दि.२८ : जे.जे. रूग्णालयातील रूग्णांना अद्ययावत सुविधा देण्यात याव्यात तसेच खाटांची संख्या वाढवण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान…

    महाराष्ट्र दिनी माहिम, छत्रपती शिवाजी महाराज मैदान, वरळीत उड्डाणांना प्रतिबंध

    मुंबई, दि. २८ : महाराष्ट्र दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे होणाऱ्या परेड समारंभाच्या पार्श्वभूमीवर दि. ०१ मे २०२३ रोजी माहिम, छत्रपती शिवाजी महाराज मैदान आणि वरळी पोलीस…

    खरीपात निविष्ठांच्या आवश्यक पुरवठ्यासाठी नियोजनानुसार काटेकोर कार्यवाही करा- कृषी मंत्री अब्दुल सत्तार – महासंवाद

    अमरावती, दि. 28 : आगामी खरीप हंगामात कृषी निविष्ठांची उणीव भासू नये यासाठी नियोजनानुसार काटेकोर कार्यवाही करावी. विभागात आवश्यक त्या ठिकाणी रेल्वे रेक व इतर आवश्यक बाबींची पूर्तता केली जाईल,…

    कामांची सद्यस्थिती जनतेला ऑनलाईन पाहता येण्याची व्यवस्था लवकरात लवकर करा-मंत्री रवींद्र चव्हाण – महासंवाद

    पुणे, दि. 28: सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सुरू असलेल्या रस्ते, इमारत बांधकाम आदी कामांची त्या- त्या वेळची सद्यस्थिती जनतेला ऑनलाईन माध्यमातून पाहता येईल यासाठी संगणकीय प्रणालीमध्ये आवश्यक व्यवस्था लवकरात लवकर करावी,…

    वृद्ध सेवाश्रम सांगली संस्थेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सहकार्य करू- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले – महासंवाद

    सांगली, दि. 28, (जि. मा. का.) : वृद्ध सेवाश्रम सांगली संस्था लोकसहभागातून निराधार वृद्ध लोकांना सांभाळण्याचे चांगले कार्य करीत आहे. या संस्थेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सहकार्य करू.…

    शेतमाल तारण कर्ज योजना; शेतकऱ्यांना ठरतेय वरदान – महासंवाद

    राज्यात कृषि पणन व्यवस्थेत अद्ययावतपणा बरोबरच सुसूत्रता आणि समन्वय आणण्याच्यादृष्टीने महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ अत्यंत महत्त्वपूर्ण काम करत आहे. कृषि पणन मंडळ पणन व्यवस्थेत आधुनिकीकरण, सुधारणा आणण्याबरोबरच राज्यात कृषि…

    सुदानमधील सांगली जिल्ह्यातील नागरिक सुरक्षित- जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी – महासंवाद

    सांगली दि. 28 (जि.मा.का.) : सुदानमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातून कामासाठी गेलेल्या नागरिकांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेण्यात आली असून जिल्ह्यातील जवळपास ८० ते १०० नागरिक सुदानमध्ये असून…

    देशातील ९१ एफएम रेडिओ केंद्रांचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

    मुंबई, दि. २६: देशातील रेडिओ कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी ९१ एफएम रेडिओ केंद्रांचे लोकार्पण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले…

    You missed