हॅम रेडिओ तंत्रज्ञानाचा वापर करून आपत्कालीन परिस्थितीसाठी बिनतारी संदेश यंत्रणा प्रकल्प कोल्हापूरमध्ये कार्यान्वित
कोल्हापूर, दि. 1 (जिमाका) :कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भारत देशातील पहिला सार्वजनिक व खाजगी क्षेत्राच्या भागीदारीतून आपत्ती व्यवस्थापन कार्यामध्ये संदेश देवाणघेवाण करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने बिनतारी संदेश यंत्रणेचा पहिला पथदर्शी प्रकल्प कार्यान्वित झाला…
राजधानीत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
नवी दिल्ली, १ : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63 वा वर्धापन दिवस राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. उभय महाराष्ट्र सदनात प्रभारी निवासी आयुक्त श्रीमती निवा जैन यांच्या हस्ते आज…
‘देखो आपला महाराष्ट्र’ हे ७५ सहलींचे टुर पॅकेज – पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि. १ : राज्यातील पर्यटनाला चालना देण्याकरिता तसेच राज्यातील पर्यटन स्थळांना देशांतर्गत-विदेशी पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव…
आसमंतात निनादले ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ चे सूर; महाराष्ट्र दिनाचा सोहळा उत्साहात
अमरावती, दि. 01 : राष्ट्रगीत व ‘गर्जा महाराष्ट्र माझा’च्या मंगलमय सुरांत महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६३ वा वर्धापन दिन सोहळा जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर उत्साहात साजरा झाला. मुख्य शासकीय सोहळ्यात प्र. विभागीय…
सर्वसामान्यांना परवडेल अशी आरोग्य व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जिल्ह्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचा शुभारंभ बारा ठिकाणी होणार मोफत उपचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईतून डिजिटल पद्धतीने लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरातून उपस्थिती नागपूर,दि.01 : यंदाच्या…
राज्यातील ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” सुरू आरोग्यपूर्ण महाराष्ट्र हे आमचे ध्येय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. १ : ‘आरोग्यपूर्ण महाराष्ट्र हे आपले ध्येय आहे. सर्व सामान्यांच्या आयुष्यात बदल घडवण्याचे आपला प्रयत्न आहे. त्यादिशेने आपला आरोग्य विभाग काम करत आहे, याचे समाधान आहे,’ असे मुख्यमंत्री…
उत्साहात साजरा झाला महाराष्ट्र राज्य स्थापना वर्धापन दिन सोहळा
अकोला दि.१(जिमाका)- महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहण, शानदार संचलन आणि विविध कर्तृत्ववानांचा झालेला सन्मान यामुळे हा दिवस संस्मरणीय ठरला. लाल बहादूर…
कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री दीपक केसरकर
कोल्हापूर, दि. 1 (जिमाका) : कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन विविध योजना राबवत असून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी प्रशासनाकडून केली जात आहे. राज्यात व देशात कोल्हापूर जिल्हा विकासात अग्रेसर राहावा…
‘शासकीय योजनांची जत्रा’ च्या माध्यमातून जिल्ह्यातील ७५ हजार लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव, दि. 1 (जिमाका वृत्तसेवा) : राज्यातील सरकार सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून काम करीत आहे. प्रत्येक पात्र नागरिकाला शासकीय योजनांचा लाभ मिळावा याकरीता 15 एप्रिल ते 15 जून, 2023 दरम्यान…
धुळे येथे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
धुळे, दि. 1 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील पोलिस कवायत मैदानावर आज सकाळी मुख्य शासकीय राष्ट्रध्वज वंदन व संचलन समारंभ झाला. जिल्हाधिकारी जलज शर्मा…