• Fri. Jul 10th, 2026

    राजकीय

    • Home
    • निरोगी पिढीसाठी माता बाल आरोग्य योजना

    निरोगी पिढीसाठी माता बाल आरोग्य योजना

    निरोगी महाराष्ट्राच्या दृष्टीने शासनाच्या वतीने विविध महाआरोग्य योजना साकारल्या आहेत. गरोदर महिला व बालकांचे आरोग्य चांगले राखता यावे, व प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सुविधा सहज साध्य व्हाव्यात, यासाठी असलेल्या काही महत्त्वाच्या…

    शासन आपल्या दारी अंतर्गत उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातर्फे महाशिबिर

    सोलापूर, दि. 18 (जि. मा. का.) : शासन आपल्या दारी व महाराजस्व अभियानांतर्गत तहसील कार्यालय, उत्तर सोलापूरच्या वतीने प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित महाशिबिरास पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद…

    शासन आपल्या दारी : सर्वसामान्यांना दिलासा देणारा अभिनव उपक्रम

    सर्वसामान्यांची कामे सुलभरित्या व स्थानिक पातळीवर होणे आवश्यक असते. शासन प्रत्येक क्षेत्रात विकासाच्या अनेक योजना राबवत असते. गरजूंसाठी तो आधार तर असतोच त्याचप्रमाणे, सामूहिक विकास प्रक्रियेलाही त्यातून गती मिळत असते.…

    कर सहायक पदाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उमेदवारांची यादी प्रसिद्ध

    मुंबई, दि. 18 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा – २०२२ मधील कर सहायक पदाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली…

    राज्य शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी सात वर्ष मुदतीचे ३ हजार कोटींचे रोखे विक्रीस

    मुंबई, दि. 18 : महाराष्ट्र शासनाच्या विकास कार्यक्रमासंबंधित खर्चासाठी सात वर्षे मुदतीचे 3 हजार कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा वापर शासनाच्या विविध…

    शासन आपल्या दारी अभियानाचा सातारा पॅटर्न तयार करणार – मंत्री शंभूराज देसाई

    मुंबई, दि. 18 : सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान…

    कुशल मनुष्यबळ निर्मितीतून रोजगार देणारा कौशल्य, उद्योजकता विभाग

    मनुष्यबळाचे कौशल्य विकसित करून त्यांना मागणी असलेल्या क्षेत्रात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे. त्याद्वारे परिवार व समाजाचा एक उत्पादक सदस्य म्हणून सन्मानाने भावी आयुष्य समर्थपणे घडविता यावे. विविध…

    स्वच्छ भारत अभियानात पुणे शहराला यशस्वी करण्यासाठी महानगरपालिकेसह नागरिकांनीही योगदान द्यावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

    पुणे, दि. १७ : पुढील वर्षी स्वच्छ भारत अभियानात पुणे शहराला देशात पहिल्या पाच क्रमांकांमध्ये येण्यासाठी महानगरपालिकेसह नागरिकांनीही योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केले. पुणे महानगरपालिकेच्यावतीने…

    ५५ वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई, दि. १७: दुपारच्या उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना सावलीसाठी तात्पुरत्या शेड्स तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. ५५ वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये,…

    श्री साईबाबा संस्थानमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

    मुंबई, दि. १७ : शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानमध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. श्री साईबाबा संस्थानमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या…

    You missed