आरोग्यकर्मींना रूग्णसेवेच्या संख्येवर आधारित प्रोत्साहन भत्ता देणार -डॉ. विजयकुमार गावित
नंदुरबार, दि. २२ (जिमाका): आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून राज्यातील सर्व दुर्गम क्षेत्रातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला जाणार असून आदिवासी भागात सरकारी व खाजगी क्षेत्रातील रूग्णसेवा देणाऱ्या डॉक्टरांना,आरोग्य कर्मींना…
शासन आपल्या दारी : समाजातील वंचित व दुर्बल घटकांना न्याय देण्यासाठी समाज कल्याण विभागाच्या योजना
“शासन आपल्या दारी” विशेष लेख क्र. ६ तळागाळातील मागास व वंचित बहुजनांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचवण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या अनेक लोकोपयोगी योजना आहेत. समाजातील सर्व घटकांना न्याय मिळेल, अशा पद्धतीने…
राज्यपाल रमेश बैस यांनी दिली बेल एअर रुग्णालयास भेट
सातारा दि. २२ – राज्यपाल रमेश बैस यांनी वाई, सातारा येथील रेड क्रॉस सोसायटीचे बेल एअर सुपर स्पेशालिटी रुग्णालयास भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी,…
सावरकरांची जन्मभूमी भगूर येथे त्यांचे स्मारक व्हावे- राज्यपाल रमेश बैस
मुंबई, दि. 22 : “स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी असलेल्या भगूर येथे त्यांचे भव्य स्मारक व्हावे. तसेच ‘ने मजसी ने’ व ‘जयोस्तुते’ या सावरकरांच्या काव्यरचना शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट कराव्यात”, अशा सूचना राज्यपाल…
महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन
ठाणे, दि. २२ (जिमाका) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महान योद्धे, वीर महापराक्रमी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ठाणे येथील निवासस्थानी झालेल्या या…
युवकांनी रोजगार देणारे बनावे: उद्योगमंत्री उदय सामंत
सातारा दि. २१: युवकांनी रोजगार शोधण्यापेक्षा रोजगार देणारे बनावे. यासाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने श्रीमंत…
जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रातील प्रत्येक कामगाराला शासकीय योजनांचा लाभ – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित
नंदुरबार, दि.२१ (जिमाका वृत्त): बालकांपासून ते थेट वयोवृद्ध नागरिकांसाठी विविध शासकीय योजना आहेत, या योजनांमध्ये इमारत बांधकाम कामगारांसाठीच्याही योजनांचा समावेश असून जिल्ह्यातील अशा प्रत्येक कामागाराला शासकीय योजना देण्यासाठी वचनबद्ध असल्याचे…
नवेगाव-नागझिरा पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनेल – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
गोंदिया, दि. २०: संशोधन, पर्यटन, संवर्धन व ईन ब्रिडिंग या चार मुद्यांवर आधारित कार्य वनविभागाने हाती घेतले असून त्या अंतर्गत आज नवेगाव-नागझिरा अभयारण्यात वाघिणीचे स्थानांतरण करण्यात आले. नैसर्गिक अधिवासासाठी येथील…
राज्यात उद्योग वाढीसाठी प्रयत्न करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पालघर दि. २० : उद्योग वाढले तर रोजगार वाढून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. उद्योगांच्या समस्या लवकरच दूर करून राज्यात उद्योग वाढीसाठी प्रयत्न करू ,असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.…
स्त्री शक्ती समाधान शिबिरात ११२ तक्रारींचे निराकरण
मुंबई,दि. २०: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (शासन आपल्या दारी) कार्यक्रमात आज मुलुंड पश्चिम टी वॉर्ड येथे १४० तक्रारी प्राप्त झाल्या तर त्यामधील ११२ तक्रारी जागीच निकाली काढण्यात…