मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ घेण्यासाठी 30 जूनपर्यंत नोंदणी करावी- पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित – महासंवाद
नंदुरबार,दिनांक.17 जून ,2023 (जिमाका वृत्तसेवा): मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ कायमस्वरूपी मिळण्यासाठी कामगारांनी जून अखेरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी. तसेच ही मुदत वाढवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री…
राष्ट्राच्या उन्नतीसाठी जनतेच्या शैक्षणिक सशक्तीकरणाला सर्वाधिक महत्त्व- केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी – महासंवाद
पुणे, दि. १७: जनतेचे आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक दृष्टिकोनातून सशक्तीकरण होत असताना राष्ट्राच्या उन्नतीसाठी शैक्षणिक सशक्तीकरणाला सर्वाधिक महत्त्व आहे, असे मत केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी व्यक्त केले. नागरिक…
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक; गृह विभागाला सुनियोजनाचे निर्देश – महासंवाद
मुंबई, दि. १७:- आगामी बकरी ईद सणानिमित्त नियोजनाकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस मुंबई शहर…
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट – महासंवाद
राष्ट्रीय आमदार संमेलनासह इतर कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी मुंबई दौऱ्यावर असलेले लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानास भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री. बिर्ला यांचे…
आरोग्य संस्थांसाठी औषधे, वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीत सुसुत्रता ठेवा; रुग्णालयांना औषधांचा तुटवडा जाणवणार नाही याची दक्षता घ्या- मुख्यमंत्री – महासंवाद
मुंबई, दि. १७ : राज्यातील शासकीय, निमशासकीय आरोग्य संस्थांसाठी औषधे, वैद्यकीय उपकरणे यांच्या खरेदीमध्ये सुसूत्रता ठेवण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामार्फत पारदर्शक पद्धतीने खरेदी प्रक्रिया…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना योजना, सेवांच्या लाभाचे वाटप
पुणे, दि. १६: ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यत शासकीय योजना पोहचविण्यासाठी शासन व प्रशासन प्रयत्नशील असून शेवटच्या नागरिकाला विविध योजनांचा लाभ मिळेपर्यंत हे अभियान सुरू राहील,…
शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी सौरऊर्जेला प्राधान्य; चार ते पाच हजार मेगावॅटच्या निविदा काढणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उस्मानाबाद, दि. 16 (जिमाका) : राज्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी दिवसा वीज उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना सुरु केली आहे. त्यामुळे या योजनेसाठी आवश्यक जमीन तत्काळ…
पंढरपूर यात्रेनिमित्त आषाढीवारी मार्गावरील खासगी दवाखाने सुरु ठेवावे – आरोग्यमंत्री डॉ. प्रा. तानाजी सावंत यांचे आवाहन
मुंबई, दि. 16 : पंढरपूर वारी सोहळ्यातील कोणीही वारकरी आरोग्य सुविधापासून वंचित राहू नये यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग सर्वार्थाने सज्ज असून, या वर्षी शासनाच्या आरोग्य यंत्रणेबरोबर, खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना वारी…
राज्य प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या आंतरराज्यीय संकेतस्थळाचे उद्घाटन
मुंबई, दि. 16 : राज्य प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या निर्णय, आदेशांची अचूक आणि विश्वसनीय माहिती सहज उपलब्ध होण्यासाठी देशभरातील सर्व राज्य प्रशासकीय न्यायाधिकरणासाठी एकच संकेतस्थळ निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली स्वातंत्र्य सैनिक भास्कर नायगांवकर यांची सदिच्छा भेट
उस्मानाबाद, दिनांक 16 (जिमाका) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्या उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यात स्वातंत्र्यसैनिक भास्कर सांभराव नायगांवकर यांच्या घरी जावून त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार सर्वश्री राणा जगजितसिंह…