राज्याच्या विकासात बंगाली समाजाचे योगदान मोठे – राज्यपाल रमेश बैस
मुंबई, दि. 20 : मुंबईतील बंगाली समाजाने वैद्यकीय, कला, चित्रपट, रंगभूमी, इतिहास, पत्रकारिता व न्यायपालिका यांसह अनेक क्षेत्रात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामामुळे वेगळा ठसा उमटवला आहे. बंगाली समाज अतिशय प्रतिभावंत असून…
सलोखा वाढतोय! पाच महिन्यात १४९ दस्तांची नोंद
मुंबई, दि . २० : सलोखा योजनेंतर्गत राज्यभर दस्त नोंदणीस सकारात्मक प्रतिसाद मिळत असून पाच महिन्यात १४९ दस्तांची नोंद झाल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. आगामी काळात गावपातळीवर जनजागृतीच्या…
जी-२० बैठकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारवाडा येथून ‘समृद्ध शिक्षणाची रॅली’चा शुभारंभ
पुणे, दि.२० : जी-२० बैठकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘समृद्ध शिक्षणाची रॅली’ला केंद्रीय शालेय शिक्षण विभागाचे सचिव संजय कुमार…
भांडुपच्या सर्वांगीण विकासाला चालना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि. २० :- राज्य शासनाने मुंबईचा कायापालट करून स्वच्छ, सुंदर मुंबई करण्याचे अभियान हाती घेतले आहे. यामध्ये मुंबई शहरासह उपनगरांतील पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर भर देण्यात येत आहे. या…
पोक्सोअंतर्गत प्रकरणांबाबत कोकण विभागातील सहा जिल्ह्यांचा २२ जूनला आढावा
मुंबई, दि. २० : पोक्सो अर्थात महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाला बालकांचा लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण अधिनियम, २०१२ ते कलम ४४ अन्वये तसेच बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा,…
राज्यात जानेवारी ते मे २०२३ अखेर ८८ हजार १०८ उमेदवारांना रोजगार – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि. २० : कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये जानेवारी ते ३१ मे २०२३ अखेर ८८ हजार…
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या योग तज्ज्ञ सानिका बाम यांची मुलाखत
मुंबई, दि. 20 : आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि आंतरराष्ट्रीय संगीत दिवस हे दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरे केले जातात. माणसाला तणावमुक्त राहण्यासाठी योग आणि संगीत खूप फायदेशीर ठरते. या…
जी-२० च्या प्रतिनिधींची पुण्यातील वारसास्थळांना भेट
पुणे दि. २०: जी-२० बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींनी आज पुण्यातील वारसास्थळांना भेट दिली. परदेशी पाहुण्यांसाठी ‘हेरिटेज वॉक’ अंतर्गत शनिवार वाडा, लाल महाल आणि नाना वाड्याला भेट आयोजित करण्यात आली होती. शनिवारवाड्याची…
शालेय विद्यार्थ्यांच्या सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – आदिवासी विकास मंत्री ना. डॉ विजयकुमार गावित
धुळे, दि. 19 (जिमाका वृत्तसेवा) : आदिवासी समाजातील मुलांचे शिक्षण थांबू नये याकरिता शालेय विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृह तसेच आश्रमशाळा इमारतीसाठी शासनाकडून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे प्रतिपादन आदिवासी…
राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी वाढवण बंदर महत्त्वपूर्ण ठरणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 19 :- राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी वाढवण बंदर अतिशय महत्त्वाचे ठरणार असून या बंदराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सह्याद्री…