गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी घेतला ‘म्हाडा’च्या विविध कामांचा आढावा
मुंबई दि 18 : गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) विविध उपक्रमांचा तसेच भविष्यातील योजनांचा सविस्तर आढावा घेतला. मंत्री श्री. सावे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे…
कृषी विद्यापीठांना अधिक सक्षम करण्याच्या राज्यपालांच्या सूचना
मुंबई, दि. 18 : कृषी हा देशाच्या तसेच राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. राज्याच्या कृषी विकासात कृषी विद्यापीठांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे राज्यातील कृषी विद्यापीठांच्या विविध समस्यांचे निराकरण प्राधान्याने करून विद्यापीठांना…
विधानसभा प्रश्नोत्तरे
पाथरी बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी ५ कोटींची तरतूद – मंत्री दादाजी भुसे मुंबई, दि. 18 : परभणी जिल्ह्यातील पाथरी बसस्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. लवकरच बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे काम…
सद्यस्थितीत राज्यात H५N१ विषाणूचा प्रादुर्भाव नाही – अतिरिक्त पशुसंवर्धन आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे
मुंबई, दि. 18 : बर्ड फ्लू (H5N1) या नवीन रोग प्रादुर्भावाचा धोका वाढला असल्याच्या आशयाचे वृत्त प्रसारित होत आहे. मात्र सन २०२३ मध्ये सद्यस्थितीत राज्यात कुठेही H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव नाही…
महाराष्ट्र विधानपरिषदेचा शतकोत्तर महोत्सव संस्मरणीय व्हावा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई दि १८: “महाराष्ट्र विधानपरिषदेचा शतकोत्तर महोत्सव परिसंवाद, प्रदर्शने, संदर्भसमृद्ध प्रकाशने याद्वारे संस्मरणीय ठरेल, अशा पद्धतीने साजरा करण्यात यावा. माजी ज्येष्ठ सदस्यांनाही या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होता यावे यासाठी विभागस्तरावर…
मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला क्रीडा विभागाच्या कामाचा आढावा
मुंबई, दि. 17 : राज्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधा देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. खेळाडूंना प्रशिक्षण, मार्गदर्शनही आंतरराष्ट्रीय दर्जाचे देण्यास प्राधान्य असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे…
राज्यपालांची युद्धनौकेला भेट; पाणबुडीची देखील केली पाहणी
मुंबई, दि. १७ : राज्यपाल रमेश बैस यांनी आज भारतीय नौसेनेच्या आयएनएस विशाखापट्टनम या युद्धनौका व आयएनएस वेला या स्कॉर्पियन पाणबुडीला भेट देऊन पाहणी केली. नौसेनेच्या पश्चिम मुख्यालयाचे चीफ ऑफ…
राज्यात ‘बाल हक्क संरक्षण अधिनियमा’ची प्रभावी अंमलबजावणी करणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
मुंबई, दि. 17 : राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या माध्यमातून प्रत्येक बालकाच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करण्यावर भर देण्यात येईल. बालहक्क संरक्षण अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याची ग्वाही महिला व बालविकास मंत्री…
बृहन्मुंबई क्षेत्रात ७ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधित आदेश लागू
मुंबई, दि. १७ : बृहन्मुंबईतील सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस कायद्यामधील कलम ३७ (१) व (२) सह कलम दोनचे उपकलम ६, कलम दहाचे उपकलम दोन अन्वये ७…
घरमालकांनी भाडेकरूंची माहिती सिटीझन पोर्टलवर कळविणे आवश्यक
मुंबई, दि. 17 : मुंबई पोलीस आयुक्तांच्या अखत्यारित येणाऱ्या कोणत्याही घराचा, मालमत्तेचा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक घरमालक, जागा मालकांनी कोणत्याही व्यक्तीला राहण्यासाठी जागा भाड्याने दिली आहे किंवा सवलत दिली असेल, तर…