येवला व निफाड तालुक्यातील विविध विभागांचा मंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आढावा – महासंवाद
नाशिक, दि. 31 जुलै, 2023 (जिमाका वृत्तसेवा : सर्व विभागामार्फत करण्यात येणारी कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी अधिकाऱ्यांनी आवश्यक ते नियोजन करावे. अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री…
पायाभूत सोयीसुविधांच्या अनुदानासाठी धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शाळांना आवाहन
मुंबई, दि.३१ : मुंबई उपनगर जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शासनमान्य खासगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अल्पसंख्याक विभागामार्फत…
सामाजिक, साहित्यिक व शैक्षणिक क्षेत्रातील दिशादर्शक व्यक्तिमत्त्व गमावले – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार – महासंवाद
चंद्रपूर : सरदार पटेल महाविद्यालयाचे माजी प्राचार्य मदनराव धनकर यांच्या निधनाची वार्ता मनाला चटका लावणारी आहे. चंद्रपूरच्या साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रासाठी दिशादर्शक असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जाण्याने एक…
पायाभूत सुविधाच नव्हे तर इतरही क्षेत्रात क्षमता बांधणीसाठी जागतिक बँकेने सहकार्य करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दिनांक ३० : जागतिक बँकेच्या सहकार्याने यापूर्वीही राज्यात अनेक मोठे प्रकल्प उभारले गेले असून भविष्यातही अनेक प्रकल्प उभारले जातील, पण केवळ पायाभूत सुविधांसाठी नव्हे तर इतरही क्षेत्रांत संस्थात्मक क्षमता…
धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल ठाणे जिल्ह्यासह राज्यासाठी देखील महत्त्वाचे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद
ठाणे, दि. 30 :- “माझ्या गुरुचे नाव या हॉस्पिटलला दिले आहे, हा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा क्षण आहे. धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल हे केवळ ठाणे जिल्ह्यासाठी नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी…
रायगड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – पालकमंत्री उदय सामंत
महामार्गावरील खड्डे भरण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना; अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणार कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत जिल्ह्यास १ हजार १० कोटींचा निधी मंजूर अलिबाग,दि.30 (जिमाका):- जिल्ह्याचा विकास करताना तो…
बोधीवृक्ष स्थापना महोत्सवाच्या दृष्टीने सुत्रबद्ध नियोजन करण्यात यावे : मंत्री छगन भुजबळ
नाशिक, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा : नाशिक शहरात त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बुद्धस्माकराच्या परिसरात येत्या ऑक्टोबर महिन्यात श्रीलंकेतील अनुराधापुर येथील बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण केले जाणार आहे. या बोधीवृक्ष स्थापना महोत्सवासाठी…
विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व सोयीसुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध : शिक्षणमंत्री दीपक केसरकर – महासंवाद
नाशिक, 30 (जिमाका वृत्तसेवा : प्रत्येक शालेय विद्यार्थ्याला सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे हे शासनाचे ध्येय असून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व सोयी सुविधांसाठी शासन कटिबद्ध आहे. येत्या काळात विद्यार्थ्यांच्या…
मुंबई उपनगरातील रस्त्यांचे दोन वर्षांच्या आत काँक्रीटीकरण करणार : पालकमंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि.३० : अंधेरी येथील गोखले पुलाच्या पहिल्या गर्डरसाठी साहित्य पुरविण्यात आले असून, पुलाचे बांधकाम गतीने पूर्ण करा. सततच्या पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडून नागरिकांना वाहतूक कोंडींचा सामना करावा लागत आहे,…
ठाणे-नाशिक महामार्गाच्या आठ पदरीकरणाचे काम युद्धपातळीवर करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मास्टिक पद्धतीने तातडीने खड्डे बुजवून वाहतूक कोंडी टाळण्याच्या सूचना ठाणे, दि. 30 (जिमाका) :- ठाणे -नाशिक महामार्गावर पडघ्यापर्यंत वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी आठ पदरी रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या…