शिवगंगा खोऱ्यातील उद्योजकांच्या मुलभूत सुविधा पुरविण्याला प्राधान्य देऊ – उद्योगमंत्री उदय सामंत
पुणे, दि. 25 : शिवगंगा खोऱ्यातील उद्योजकांना वीज, रस्ता, पाणी आदी मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासह त्यांच्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय…
पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सागरी क्षेत्राच्या आराखड्यास केंद्राची मान्यता
मुंबई, दि. २५:- महाराष्ट्रातील मुंबई वगळून इतर पाच सागरी जिल्ह्यांकरिता सागरी क्षेत्राच्या आराखड्यास (सी.झेड.एम.पी.) मान्यता दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार…
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा
पुणे, दि.२५: पिंपरी-चिंचवड शहरातील वाढते नागरीकरण तसेच शहराचे भविष्यकालीन हित लक्षात घेता येथील नागरिकांसाठी शुद्ध पाणी, पक्की घरे, शिक्षण, उत्तम आरोग्य सेवा, दर्जेदार रस्ते, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाण्यावर प्रक्रिया करुन…
महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ ची ९.७९ टक्के दराने परतफेड
मुंबई, दि. २५ : महाराष्ट्र शासनाने खुल्या बाजारातून उभारलेल्या कर्जरोख्यांची ९.७९ टक्क्याने २४ सप्टेंबरपर्यंतच्या देय व्याजासह २५ सप्टेंबर २०२३ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येणार आहे, असे वित्त विभागाने कळविले आहे.…
२०४७ च्या आत्मनिर्भर भारतासाठी चंद्रपूरचे योगदान राहील : पालकमंत्री श्री. मुनगंटीवार
चंद्रपूर, दि.२५ : ‘मेरी माटी, मेरा देश’ या उपक्रमांतर्गत राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपुरात ‘साद सह्याद्रीची…भूमी महाराष्ट्राची’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…
सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी केली ठाणे क्रिक पुलाच्या कामाची पाहणी
ठाणे,दि.24(जिमाका) – सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे यांनी आज वाशी येथील ठाणे क्रीक पुलाच्या कामाची पाहणी केली व आढावा घेतला. कामे वेळेत पूर्ण करण्यासंदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.…
स्वतंत्र विभागामुळे दिव्यांगांसाठीच्या शासकीय योजनांना गती – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
सांगली, दि. 24, (जि. मा. का.) : दिव्यांग बांधवांची विशेष काळजी घेण्यासाठी शासनाने दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ अधिक गतीने मिळेल,…
शेतकरी, दिव्यांगांच्या प्रलंबित प्रकरणांचा प्राधान्याने निपटारा करा – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय
अमरावती, दि. 24 : शेतकरी व दिव्यांगाकरीता शासनाद्वारे विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकरी व दिव्यांगांना देण्यासाठी शासकीय यंत्रणेने पुढाकार घेवून त्यांचे प्रलंबित प्रकरणे व समस्यांचा…
राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यास शासन कटिबद्ध – पणन मंत्री अब्दुल सत्तार
पुणे, दि. 24 : केंद्र शासनाने कांदा निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क लावल्यानंतर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन राज्य शासनाने केंद्र शासनाकडे निर्यात शुल्काबाबत पुनर्विचार करण्याची मागणी केली…
जपानचे आर्थिक, व्यापार आणि उद्योग मंत्री यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट
टोकियो, दि. 24 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जपानचे केंद्रीय आर्थिक, व्यापार आणि उद्योग मंत्री यासुतोशी निशिमुरा यांची भेट घेतली. मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, मेट्रो 3 प्रकल्पातील अडथळे दूर केल्याबद्दल…