• Fri. Jul 17th, 2026

    राजकीय

    • Home
    • मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा अमृत महोत्सव लोकोत्सव व्हावा – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

    मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा अमृत महोत्सव लोकोत्सव व्हावा – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

    औरंगाबाद, दि.31(जिमाका)- मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी सांगता सोहळ्याच्या निमित्ताने मुक्तिसंग्रामाचा इतिहास अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा. त्याग आणि बलिदान केलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण व्हावे. समाजाच्या सर्व स्तरातील व्यक्तींना या सोहळ्यात सहभागी करुन हा…

    राज्यातील दिव्यांग बांधवांना अंत्योदय योजनेचा लाभ द्यावा – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ

    मुंबई, दि. ३१ : राज्यभरातील दिव्यांग नागरिकांना अंत्योदय अन्न योजनेचा लाभ देण्यासाठी विशेष अभियान राबविण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. अंत्योदय योजनेचा इष्टांक…

    नेरमध्ये कब्रस्तानातील श्रद्धांजली भवनाचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते भूमिपूजन – महासंवाद

    यवतमाळ,दि.३१ (जिमाका) : नेरमधील कब्रस्तानात श्रद्धांजली भवनासाठी ९९ लाख रुपयांच्या कामांना राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या विशेष प्रयत्नातून मंजुरी मिळाली असून श्रद्धांजली भवनाचे बांधकाम…

    नंदुरबारवासियांना बारमाही व २४ तास पाणी देण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

    नंदुरबार : दिनांक 31 – नंदुरबार शहर व परिसरातील खेड्यांमधील वाढते शहरीकरण, लोकसंख्या व गेल्या तीन वर्षांपासून झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे नंदुरबार शहर, आसपासच्या ग्रामीण क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणातील पाणी…

    शासनाच्या ३ हजार कोटी रुपयांच्या रोख्यांचा ५ सप्टेंबरला लिलाव

    मुंबई, दि. ३१ : आठ वर्षे मुदतीच्या तीन हजार कोटी रुपयांच्या शासकीय रोख्यांची ७.३३ टक्के दराने विक्री अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग…

    नंदुरबारवासीयांना बारमाही २४ तास पाणी देण्यासाठी प्रयत्नशील -पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

    नंदुरबार दि. ३१ (जिमाका वृत्त): नंदुरबार शहर व परिसरातील खेड्यांमधील वाढते शहरीकरण, लोकसंख्या व गेल्या तीन वर्षांपासून झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे नंदुरबार शहर, आसपासच्या ग्रामीण क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणातील…

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन

    शिर्डी, दि.३१ (उमाका वृत्तसेवा) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेतले. यावेळी संरक्षणमंत्र्यांनी द्वारकामाई व गुरूस्थानचेही दर्शन घेतले. केंद्रीय…

    विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार

    मुंबई, दि. ३० : दहावी, बारावीत ९० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करुन उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक मंडळातील पहिल्या पाच माजी सैनिक/पत्नी यांच्या पाल्यांना १० हजार रुपयांचा विशेष गौरव पुरस्कार देण्यात…

    दहीहंडी उत्सव व प्रो-गोविंदा लीग स्पर्धा; मानवी मनोरे रचताना दुर्घटनाग्रस्त होणाऱ्या ७५ हजार गोविंदांना विमा संरक्षण – क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

    मुंबई, दि. ३० : दहीहंडी उत्सव व प्रो-गोविंदा लीग स्पर्धेत मानवी मनोरे रचताना होणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर ७५ हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला…

    आदिवासी खेळांचा क्रीडा विभागाच्या स्पर्धेत समावेश करण्यात येणार – क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

    मुंबई, दि. ३० : आदिवासी युवक विविध कसरतीचे खेळ खेळतात. या खेळांमधील काही खेळांचा समावेश क्रीडा विभागाच्या स्पर्धेत करण्यात आला आहे. आणखी काही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाशी सुसंगत खेळांचा समावेश क्रीडा…

    You missed