बोगस बियाणे विरोधातील कायद्यावर सूचना मागविणार – कृषीमंत्री धनंजय मुंडे
मुंबई, दि. 12 : बोगस व बनावट बियाण्यांपासून शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या व सध्या संयुक्त समितीच्या विचारार्थ प्रलंबित असलेल्या विविध विधेयकांच्याबाबतीत शेतकरी, कृषी तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, निविष्ठा…
कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने प्राप्त तक्रारींचे तत्काळ निवारण करावे – कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर
नवी मुंबई, दि. 12 :- कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तत्काळ निवारण करून कांदळवनाच्या संरक्षणासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशा सूचना कोकण विभागीय आयुक्त…
राष्ट्रीय छात्र सेना संचालनालयाला निधी कमी पडू देणार नाही – क्रीडा मंत्री संजय बनसोडे
मुंबई, दि. 12 : देशांतर्गत नागरी संरक्षण व नागरी सेवा कार्यासाठी मोलाचे कार्य करणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेना संचालनालयाला पुरेसा निधी वेळेत उपलब्ध करून देणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री…
आयटीआय प्रशिक्षित विद्यार्थ्यांना परदेशात नोकरीच्या संधी – संचालक दिगांबर दळवी
मुंबई, दि. 12 : भारत युवा देश म्हणून ओळखला जातो. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून तरूणांना शिक्षणासोबत रोजगार प्राप्त होत आहे. औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी योग्य प्रशिक्षण घेऊन कौशल्य विकास…
कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून दीड वर्षात ३ लाख तरूणांना रोजगार प्राप्त – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि.१२: कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षांमध्ये तीन लाख उमेदवारांना रोजगार प्राप्त झाला आहे. भारत युवा देश म्हणून ओळखला जातो. युवकांना कौशल्य विकासाच्या, रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध…
कर चोरी प्रकरणी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाची कारवाई; दोन व्यक्तींना अटक
मुंबई, दि. 11 : महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाच्या विशेष मोहिमेअंतर्गत बनावट कंपनी स्थापन करणाऱ्या व बनावट देयक देणाऱ्या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली असल्याची माहिती, राज्यकर उपआयुक्त(जनसंपर्क) यांच्या…
मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळास केंद्र शासनाकडून १६ कोटी रूपयांचा निधी प्राप्त – मंत्री अब्दुल सत्तार
मुंबई, दि. ११ : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत मुदत कर्ज योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या अर्जदारांना निधी उपलब्ध करुन दिला जातो. यासाठी १६ कोटी रूपयांचा निधी महामंडळास उपलब्ध झाला…
महाराष्ट्राने मतदार जागृतीबाबत देशापुढे आदर्श मॉडेल निर्माण करावे – राज्यपाल रमेश बैस
मुंबई, दि. 11 : मतदानाकडे लोकशाहीतील उत्सव म्हणून पाहिले पाहिजे. ‘अगोदर मतदान, नंतर बाकीचे काम’ हे तत्त्व लोकशाहीत सर्वांनी पाळले पाहिजे. महाराष्ट्रात मतदानाबाबत जनजागृतीचे कार्य चांगले होत आहे. बहुमाध्यमांच्या मदतीने…
शासनाचे सर्व विभाग एकाच छताखाली आणून शिबिरे घेतल्यास जनतेचा वेळ, पैसा व श्रम वाचतात – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सर्वसामान्यांच्या ‘ईझ ऑफ लिव्हिंग’साठी प्रयत्नशील नागपूर, दि. 11 : सर्वसामान्यांपर्यंत शासकीय योजना पोहोचविण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. शासनाचे सर्वच विभाग एका छताखाली आणून शिबिरे घेतल्यास लोकांचा…
उत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धेसाठी १५ सप्टेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे प्रधान सचिव विकास खारगे यांचे आवाहन
मुंबई, दि. 11 : यंदाच्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी इच्छुक गणेश मंडळांनी 15 सप्टेंबर…