पारदर्शक, मानवी हस्तक्षेपाशिवाय बदल्यांची कार्यवाही करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आरटीओ मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करण्याचा ऐतिहासिक निर्णय मुंबई, दि. १८ : परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक आणि सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या यावर्षापासून ऑनलाईन करण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री…
ग्रँड ड्यूक ऑफ लक्झेम्बर्ग यांचे मुंबईतून प्रयाण
मुंबई दि. १८ : ग्रँड ड्यूक ऑफ लक्झेम्बर्ग यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून बुधवारी रात्री १ वाजता विमानाने प्रयाण झाले. यावेळी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, यांच्यासह राजशिष्टाचार,…
लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील हिरकणी कक्षाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते उद्घाटन
लातूर, दि. 17 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या महिला अभ्यांगत, तसेच महिला अधिकारी,कर्मचारी यांना आपल्या बाळाला स्तनपान करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उभारण्यात आलेल्या हिरकणी कक्षाचे उद्घाटन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे…
अमली पदार्थ विरोधी जनजागरण चळवळीच्या व्यापकतेसाठी ‘खबर’ मदतवाहिनी कार्यान्वित – पालकमंत्री दादाजी भुसे
नाशिक, दिनांक : 17 ऑक्टोबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा): अमली पदार्थ विरोधी जनजागरण चळवळ अधिक व्यापक करून अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याकरिता तसेच जिल्ह्यातील अवैध व्यवसायांची माहिती देण्यासाठी पोलीस प्रशासना मार्फत…
शहीद जवान शंकर उकलीकर यांच्या निवासस्थानी पालकमंत्री शंभूराज देसाई यांची भेट
सातारा, मंगळवार १७ ऑक्टोबर २०२३ : कराड तालुक्यातील किल्ले वसंतगड गावचे सुपुत्र जवान शंकर बसाप्पा उकलीकर यांना लेह येथे देशकर्तव्य बजावत असताना झालेल्या दुर्घटनेत हौतात्म्य प्राप्त झाले. ते सैन्य दलात…
पायाभूत सुविधांबाबत पुणे देशात ‘रोल मॉडेल’ व्हावे यासाठी काम करा – केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन
पुणे, दि. १७ : जिल्ह्यात केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून पायाभूत सुविधेबाबत होत असलेली कामे देशाच्या इतर भागासाठी मार्गदर्शक असून अधिकाऱ्यांनी यापुढेही पायाभूत विकासाच्याबाबतीत पुणे देशासाठी ‘रोल मॉडेल’ राहील यासाठी…
‘भरोसा सेल’ची सेवा प्रत्येक तालुकास्तरावर देण्यासाठी प्रयत्न करावेत – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
लातूर, दि. 17 (जिमाका) : महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी ‘भरोसा सेल’च्या माध्यमातून होणारे समुपदेशन महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे सर्व तालुका स्तरावरही भरोसा सेलची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना विधानपरिषदेच्या…
पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील समस्या प्राधान्याने सोडविणार – पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई दि. 17 : पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील समस्या प्राधान्याने सोडविणार असल्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरच्या कामकाजाबाबत…
शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करावा – कृषी मंत्री धनंजय मुंडे
पुणे, दि. 17 : शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरणाचा प्रभावी उपयोग करावा. कर्ज, नापिकी आदी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही यासाठी शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी कृषी विभागाने अधिकाधिक प्रयत्न करावेत,…
मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक
मुंबई, दि. 17 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत मराठा समाजातील व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येते. या योजनेतील आतापर्यतची व्याज परताव्याची सर्व प्रलंबित प्रकरणे…