कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. 6 :- पंढरपूर (जि.सोलापूर) येथे कार्तिकी यात्रा 14 ते 27 नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये होत आहे. या यात्रेसाठी पंढरपूर शहरात महाराष्ट्र राज्यासह व अन्य राज्यातून भाविक मोठ्या संख्येने…
‘ईडब्ल्यूएस’मधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ओबीसीप्रमाणे निम्म्या शुल्काची सवलत लागू – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
मुंबई, दि. ५ : ओबीसी प्रवर्गासाठी नॉन क्रिमिलियर बाबत जे निकष आहेत ते निकष आर्थिकदृष्ट्या मागास (ई डब्ल्यूएस) समाजातील प्रवर्गासाठी लागू करण्यासंदर्भात जी संदिग्धता आहे ती दूर करण्यासाठी तातडीने शासन…
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त आजी-माजी सदस्यांचा स्नेह मेळाव्यासह परिसंवाद
मुंबई, दि. ६ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विधानपरिषदेच्या आजी- माजी सदस्यांसाठी स्नेहमेळावा आणि परिसंवादाचे बुधवार ८ नोव्हेंबर २०२३ सकाळी ११.१५ वाजता मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे आयोजित…
मुंबईत ८ ते १४ नोव्हेंबरदरम्यान ‘पु. ल. कला महोत्सव २०२३’
मुंबई, दि. ६: महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.ल. देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या वतीने ८ ते १४ नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत ‘पु. ल.…
महापरिनिर्वाण दिनासाठी सुविधांबाबत सूक्ष्म नियोजन करून अंमलबजावणी करावी – मुख्य सचिव मनोज सौनिक
मुंबई, दि. ६ : दादर येथील चैत्यभूमीवर ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात. देशभरातून अनुयायी १ डिसेंबरपासूनच चैत्यभूमीकडे येतात. त्यामुळे चैत्यभूमी…
उपलब्ध पाणीसाठ्यानुसार ऑगस्ट २०२४ अखेर पिण्याच्या पाण्याचे फेरनियोजन सादर करावे : पालकमंत्री दादाजी भुसे
नाशिक, 6 नोव्हेंबर (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात आजमितीस असलेला धरणसाठा विचारात घेवून ऑगस्ट 2024 अखेर पिण्याच्या पाण्याचे फेरनियोजन सादर करावे, असे निर्देश पालकमंत्री दादाजी भुसे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. आज…
आनंदाचा शिधा : ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ७ ते १० नोव्हेंबरदरम्यान मंत्री छगन भुजबळ यांची मुलाखत
मुंबई, दि. 6: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘आनंदाचा शिधा’ तसेच विभागाच्या विविध योजना आणि उपक्रम या विषयावर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री…
शासकीय / निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित कामासाठी नामिकासूची तयार करण्याबाबतची जाहिरात – महासंवाद
महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले…
कळंबा कारागृहातील कैद्यांनी बनवलेल्या वस्तू विक्री केंद्राचा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शुभारंभ
कोल्हापूर, दि. ६ (जिमाका) : कळंबा कारागृहातील कैद्यांनी बनवलेल्या विविध वस्तू, फराळ, पणत्या व आकाश कंदील भव्य प्रदर्शन व विक्री केंद्राचा शुभारंभ वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर…
कुणबी जातीचे पुरावे तपासणीसाठी जिल्हा व तालुकास्तरावर समिती गठीत
नाशिक दिनांक: 5 नोव्हेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा) मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहीम राबविण्यात आली त्याच धर्तीवर आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…