आदिवासी संस्कृती टिकवायची असेल तर बोली भाषेची समृद्धी जोपासावी लागेल – राज्यपाल रमेश बैस
नंदुरबार, दिनांक १५ नोव्हेबर २०२३ (जिमाका वृत्त) इंग्रजीच्या वाढत्या प्रभावामुळे लोक त्यांच्या बोली भाषेपासून दूर जात आहेत, आपल्या बोली भाषा नाहीशा झाल्या तर संस्कृती नष्ट होईल. म्हणून नवीन पिढीला मराठी,…
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते “हिंदायान” सायकल स्पर्धा आणि मोहिमेची सुरू झाली नोंदणी
ठाणे,15 (जिमाका)- ‘हिंदायान’ हे निश्चितच आपल्या भारतीय वारसाचे, संस्कृतीचे आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक बनेल, असे अभिमानास्पद गौरवोद्गार मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी येथे काढले. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान वर्षा येथे सोमवार, दि.13…
राज्यपाल रमेश बैस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नंदुरबार येथे आगमन
नंदुरबार, : दिनांक १५ नोव्हेंबर २०२३ (जिमाका वृत्त) : राज्यपाल रमेश बैस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज राज्यस्तरीय जनजातीय गौरव दिवस व सांस्कृतिक महोत्सवासाठी नंदुरबार पोलीस मुख्यालय मैदानाच्या हेलिपॅडवर…
बचत गट, स्टार्टअप्स सारख्या उद्योगांच्या व्यापार वाढीसाठी शासन प्रयत्नरत -उद्योग मंत्री उदय सामंत
नवी दिल्ली, १४ :भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्र राज्य दालनाची उभारणी राज्य व देशासाठी अतिशय महत्त्वाची आहे. राजधानीत अशा मोठ्या महत्त्वाच्या मेळाव्याने राज्यातील स्टार्टअप्स व बचत गट तसेच एक जिल्हा…
शहीद जवान अक्षय भिलकर यांच्यावर रामटेक येथे अंत्यसंस्कार
नागपूर दि. १४ : १४-मराठा लाईट इन्फन्ट्री बटालियनचे शहीद जवान अक्षय अशोक भिलकर यांच्यावर आज रामटेक येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कर्नाटकातील बेळगाव येथे मराठा रेजिमेंट सेंटरवर कार्यरत असताना…
पंडित जवाहरलाल नेहरू जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन
मुंबई, दि. १४ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आज येथे विनम्र अभिवादन केले. तसेच पंडित नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजरा…
पंडित जवाहरलाल नेहरू यांना विभागीय आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
नागपूर, दि. १४: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. उपायुक्त प्रदीप कुळकर्णी यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात तर संजय…
पंडित जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन
मुंबई, दि. १४ : माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना मंत्रालयात अभिवादन करण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रवींद्र पेटकर यांनी पंडित जवारलाल नेहरू यांच्या प्रतिमेस…
योजना ‘सारथी’च्या…
पुणे येथे दरवर्षी राज्यातील ७५० विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी 2018 मध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास…
अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची ‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत
मुंबई, दि. १३ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘सणांच्या कालावधीत अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठीच्या उपाययोजना’ या विषयावर अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम…