• Wed. Sep 16th, 2026

राज्यपालांचे लोकमान्य टिळक यांना अभिवादन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jul 23, 2026
राज्यपालांचे लोकमान्य टिळक यांना अभिवादन – महासंवाद

मुंबई, दि. २३ : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १७० व्या जयंती निमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी गुरुवारी (दि. २३) लोकभवन, मुंबई येथे लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सहसचिव एस. राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे त्याचबरोबर लोकभवनातील अधिकारी, कर्मचारी; तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते.

0000

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed