महाडीबीटीमुळे योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता व उत्तरदायित्व वाढले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. १५ : राज्यातील नागरिकांना विविध वैयक्तिक योजनांचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने मिळावा, यासाठी महाडीबीटी पोर्टलवर आज नव्याने २९ योजनांचे लोकार्पण (ऑनबोर्डिंग) करण्यात आले. त्यामुळे महाडीबीटीवर…
शेतकरी, युवक, महिला आणि तंत्रज्ञानाच्या बळावर महाराष्ट्र देशाला महासत्ता बनवेल -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद
ठाणे,दि.15(जिमाका): सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक, सशक्त महिला आणि आनंदी नागरिक हीच आपल्या विकासाची खरी व्याख्या असून शेतकऱ्यांचा सन्मान, कामगारांचा घाम, महिलांचा आत्मविश्वास, युवकांची ऊर्जा आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ताकद एकत्र आणून…
लेक लाडकी योजनेचा लाभ मिळण्याची प्रक्रिया आता अधिक सुलभ! – महासंवाद
मुंबई, दि. १४ : मुलींच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणारी लेक लाडकी योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी योजनेची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. लाभार्थी मुलींच्या पालकांना आता ‘आपले सरकार’ पोर्टलद्वारे…
परभणीच्या विकासाला नवी गती; शेतकरी, महिला, तरुणांच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर – महासंवाद
परभणी, दि. १५ : शेतकरी, महिला, तरुण आणि सर्वसामान्यांच्या विकासाला केंद्रस्थानी ठेवून परभणी जिल्हा विकासाच्या नव्या पर्वाकडे वाटचाल करीत आहे. शेती, उद्योग, रोजगार, आरोग्य, जलसंधारण आणि पायाभूत सुविधांना गती देऊन…
मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते ध्वजारोहण – महासंवाद
मुंबई, दि. १५ : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी पोलीस पथकाने राष्ट्रीय ध्वजास सलामी दिली. जिल्हाधिकारी…
रानभाजी महोत्सवाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन – महासंवाद
बीड, दि. १५ (जिमाका) :- जिल्ह्यात रानभाज्यांचे महत्त्व आणि त्यांचे औषधी गुणधर्म लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी महोत्सव 2026 चे उद्घाटन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा…
८० वा स्वातंत्र्यदिन सोहळा बीड मध्ये उत्साहात साजरा – महासंवाद
बीड, दि. १५ (जिमाका) :- शिक्षणासह आरोग्याला प्राधान्य देत सुदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड घडविण्याचा आपला संकल्प आहे. यासाठी सर्व बीडकरांनी साथ द्यावी, असे आवाहन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड…
पिरामल फाउंडेशन फॉर एज्युकेशन लीडरशिपच्या ‘समृद्धी’ कार्यक्रमाचा मंत्री महाजन यांच्या हस्ते शुभारंभ – महासंवाद
नाशिक, दिनांक १५ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमानंतर मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात पिरामल फाउंडेशन फॉर एज्युकेशन लीडरशिपच्या ‘समृद्धी’ कार्यक्रमाचा…
मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती यांच्या हस्ते ध्वजारोहण – महासंवाद
मुंबई दि. १५ : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उच्च न्यायालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात…
जिल्ह्यात ३२ हजारावर शेतकऱ्यांना ३१६ कोटी रुपयांची कर्जमुक्ती – पालकमंत्री डॉ.पंकज भोयर – महासंवाद
82 हजार शेतकऱ्यांना 170 कोटी रुपयांची वीज सवलत 1 लाख 32 हजार रुग्णांना उपचारासाठी 336 कोटींचे सहाय्य वर्धा, दि.१५ (जिमाका) : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी…