• Fri. Sep 4th, 2026

राजकीय

  • Home
  • नागरिकांना अत्याधुनिक व दर्जेदार शस्त्रक्रिया सेवा उपलब्ध होणार – मंत्री छगन भुजबळ – महासंवाद

नागरिकांना अत्याधुनिक व दर्जेदार शस्त्रक्रिया सेवा उपलब्ध होणार – मंत्री छगन भुजबळ – महासंवाद

नाशिक, दि. १६ ऑगस्ट : नागरिकांना अधिक सुरक्षित, आधुनिक आणि दर्जेदार शस्त्रक्रिया सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यात येत आहे. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, आवश्यक उपकरणे तसेच प्रशिक्षित…

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांनी राष्ट्रीय वयोश्री योजनेसह  शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा – मंत्री छगन भुजबळ – महासंवाद

नाशिक, दि.१६ ऑगस्ट : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात आवश्यक असणारी सहाय्यभूत साधने उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्यावतीने राष्ट्रीय वयोश्री योजनेसह विविध योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत 60 वर्षांवरील ज्येष्ठ…

चंद्रपूरच्या पोलिसांचा नागरिकांना दिलासा; चोरी गेलेला ऐवज नागरिकांना सुपूर्द – महासंवाद

चंद्रपूर, दि. १६ : एकदा चोरी गेलेली वस्तू परत मिळेल की नाही, याबाबत नागरिकांच्या मनात साशंकता असते. आपली वस्तू कायमचीच गेली, असाच नागरिकांचा दृढ विश्वास असतो, मात्र याला छेद देत,…

विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणे ही शिक्षकांची मोठी जबाबदारी – पालकमंत्री अशोक वुईके – महासंवाद

चंद्रपूर, दि. १६ : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक वुईके यांनी जिवती तालुक्यातील पाटण येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेला भेट देत विद्यार्थ्यांसोबत अनोख्या…

दुर्गम घोडणकप्पीतील अतिजोखीम गरोदर मातेचे सुरक्षित स्थलांतर – महासंवाद

दुभाषकाच्या माध्यमातून पालकमंत्र्यांचा गरोदर मातेशी संवाद चंद्रपूर, दि. १६ : डोंगराच्या कुशीत वसलेले गाव… गावापर्यंत वाहन पोहोचू शकेल, असा रस्ता नाही… पावसाळ्यात अधिकच जीवघेणी होणारी दगड-गोट्यांची वाट… मराठी भाषेचा अडसर…

कोल्हापूरला कायमस्वरुपी खंडपीठ लवकरच होईल – माजी सरन्यायाधीश भूषण आर. गवई – महासंवाद

कोल्हापूर, दि. १६ : कोल्हापूरला कायमस्वरुपी खंडपीठ लवकरच होणार असून ती आता केवळ एक औपचारिकता उरली आहे, असे सांगून कोल्हापूरला सर्किट बेंचच्या रुपाने आपण स्वत:ला दिलेला शब्द पूर्ण केला आहे.…

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची पॅराप्लेजिक पुनर्वसन केंद्राला भेट – महासंवाद

पुणे, दि. १६ : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी खडकी येथील ‘पॅराप्लेजिक’ पुनर्वसन केंद्राला भेट देऊन दिव्यांग जवानांच्या पुनर्वसनाच्या कामाची माहिती घेतली. यावेळी दक्षिण महाराष्ट्र व गोवा सब एरियाचे जनरल…

माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी ‘रिल’मधून जनजागृती – महासंवाद

मुंबई, दि. १६ : माती आणि जलसंधारणाचा संदेश युवकांपर्यंत तसेच समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत ‘रिल फॉर सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन’ ही राज्यस्तरीय रिल स्पर्धा आयोजित करण्यात…

नैसर्गिक व सांस्कृतिक वारसा जपत समृद्ध, रोजगारक्षम गडचिरोली घडविणार – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल – महासंवाद

रस्त्यांसाठी सुमारे २६०० कोटींचा भरीव निधी; पायाभूत सुविधांच्या विकासाला गती दुर्गम भागासाठी लवकरच ‘हॉस्पिटल ऑन व्हील’; स्थानिक रोजगारनिर्मितीवर भर गडचिरोली, दि. १५ (जिमाका): गडचिरोलीच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासोबत जिल्ह्याचा समृद्ध…

निरोगी महाराष्ट्र – सुदृढ महाराष्ट्रसाठी कार्य करणार – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद

कोल्हापूर दि. १५ (जिमाका): महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था म्हणजे केवळ मंत्रालयातील फाईल, शासन निर्णय किंवा मोठ्या रुग्णालयांच्या इमारती नाहीत तर राज्यातील सामान्य जनता, बालके, बळीराजाचे आरोग्य, वृद्धांची काळजी आणि सामान्य नागरिकांचे…

You missed