• Sat. Sep 21st, 2024

महाराष्ट्र

  • Home
  • माळी, मराठा आणि धनगर ही एकाच आईची मुले, मी अडीच लाखांनी जिंकणार : महादेव जानकर

माळी, मराठा आणि धनगर ही एकाच आईची मुले, मी अडीच लाखांनी जिंकणार : महादेव जानकर

डॉ. धनाजी चव्हाण, परभणी : विरोधकांनी माझ्या विरोधात जातीवाचक टीका करू नये. कारण महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकामध्ये आधीच लिहून ठेवले आहे की माळी, मराठा, धनगर ही एकाच आईची…

कार्यकर्त्यांसह मिहीर दवते यांची मनसेला सोडचिठ्ठी, म्हणाले- सध्यातरी राजकारणाला विराम

डोंबिवली: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर पाठींबा दिला आहे. हा निर्णय पटत नसल्याने मनसेचे सरचिटणीस कीर्ती कुमार शिंदे यांनी फेसबुक पोस्टद्वारे मनसेला राम राम ठोकला.…

पत्रकारांचा खोचक प्रश्न, उदयनराजेंनी साताऱ्यातून स्वत:चेच तिकीट जाहीर केले!

संतोष शिराळे, सातारा : आज शशिकांत शिंदे यांना महाआघाडीतून सातारा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर झाली आहे. शिंदे यांची उमेदवारी आव्हानात्मक वाटते का, असे विचारले असता, “कधी कोणीही ओव्हरकॉन्फिडन्समध्ये राहू नये.…

शेतकरी संघटनेकडून कांदा लिलाव केंद्र सुरू, पहिल्या सत्रात १५० वाहन बाजारात, जाणून घ्या दर

शुभम बोडके, नाशिकः नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. नाशिकच्या चांदवड, मनमाड-नांदगाव, निफाड, बागलाण या तालुक्यांमध्ये सर्वाधिक कांदा पिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र सध्या कांदा उत्पादक…

प्रणिती शिंदेंच्या अडचणी वाढल्या, एमआयएम काँग्रेस विरोधात उमेदवार देण्याच्या तयारीत

सोलापूर: संभाजीनगर येथील एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांना निवडून देण्यासाठी सोलापुरात दबावाचं राजकारण करत आहे, असा गंभीर आरोप करत सोलापुरातील एमआयएम पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे देत सोलापुरातील पक्षाच्या अध्यक्षकांवर देखील गंभीर…

काँग्रेसच्या वाट्याला काहीच नाही, नाना पटोलेही त्याच वाटेने निघाले… भाजप पदाधिकाऱ्याला चिंता

अहमदनगर : ‘काँग्रेसचा सन्मान आणि स्वाभिमान जपत इतर समविचारी पक्षासोबत पूर्वी आघाडी केली जात होती. अलीकडे मात्र महाराष्ट्र काँग्रेसचे नेतृत्व करणारी मंडळी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासमोर…

Congress Candidate From Dhule And Jalna: रावसाहेब दानवेंच्या विरोधात काँग्रेसकडून ‘कल्याण’, धुळ्यात भामरेंविरोधात शोभ बच्छाव

मुंबई: लोकसभा निवडणू्क २०२४ साठी काँग्रेसने महाराष्ट्रातील आणखी दोन मतदारसंघातील उमेदवारी जाहीर केली. काँग्रेसने धुळे आणि जालना या दोन लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी जाहीर केले आहेत. पक्षाने धुळ्यातून शोभा बच्छाव तर…

शिंदे गटाच्या आमदाराच्या वाहनाची वकिलाच्या कारला धडक, महिलेसह तिघे जखमी, कन्हानमधील घटना

नागपूर: रामटेकचे आमदार अॅड. आशिष जयस्वाल यांच्या कारने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. यात महिला वकिलासह दोन्ही कारचे चालक जखमी झाले. ही धडक एवढी जोरदार होती की महिला वकिलाची…

मविआने छत्रपती शाहू महाराजांना घरी जाऊन उमेदवारी दिली, त्यांचे अभिनंदन : उदयनराजे

संतोष शिराळे, सातारा : कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांना महाविकास आघाडीने घरी जाऊन उमेदवारी दिली, अशी आठवण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना करून देत मला पहिल्या यादीत उमेदवारी दिली नाही म्हणजे त्यात वाईट…

हिंजवडीत थरारक घटना; मानलेल्या बहिणीवर नशेत अत्याचार केले, राग आलेल्या भावाने वीट डोक्यात घातली

म. टा. प्रतिनिधी, पिंपरीमानलेली बहीण नशेत असताना कंपनीतील सहकाऱ्याने तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले. याचा राग आल्याने भावाने वीट डोक्यात घालून त्याचा खून केल्याची घटना शुक्रवारी (५ एप्रिल) भूमकर वस्ती,…

You missed