• Wed. Jul 29th, 2026

    महाराष्ट्र

    • Home
    • परदेशातील विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे प्रशिक्षण, राज्य शालेय शिक्षण मंडळाचे प्रमाणपत्र देणार – मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर

    परदेशातील विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे प्रशिक्षण, राज्य शालेय शिक्षण मंडळाचे प्रमाणपत्र देणार – मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर

    मुंबई, दि. ६ : परदेशातील विद्यार्थ्यांना मराठी भाषा हा विषय शिकविण्यासाठी विशेष पाठ्यक्रम तयार करण्यात येत असून या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाईल आणि अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर राज्य शासनाच्या शालेय शिक्षण…

    पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किटचे उद्या शनिवारी राजभवन येथे लोकार्पण- पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

    मुंबई, दि. ६ : राज्यातील विविध पवित्र जैन तिर्थक्षेत्रांच्या सुरक्षा व सुविधांसाठी पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किटचे लोकार्पण उद्या शनिवार ७ जानेवारी रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मुमुक्षरत्न श्री सेतुकभाई अनिलभाई…

    ‘होम स्टेट’ला विज्ञानप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद – महासंवाद

    नागपूर, दि. 6 – भारतीय विज्ञान काँग्रेस परिषदेच्या संपूर्ण सहा दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रातील उद्योग, व्यवसाय व पायाभूत सुविधा तसेच विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती मांडणारा ‘होम स्टेट दालन’ नागरिकांसाठी लक्षवेधी…

    ८.६७ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्जाची परतफेड ६ फेब्रुवारीला

    मुंबई, दि ६ : शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ८.६७ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्जाची परतफेड देय असलेल्या व्याजासह ६ फेब्रुवारी रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येणार असल्याची माहिती वित्त विभागाच्या…

    बाल विज्ञान काँग्रेसमधून निर्माण होतील उद्याचे अब्दुल कलाम – डॅा.विजयलक्ष्मी सक्सेना – महासंवाद

    नागपूर, दि.6- भारतात विविध शोध लावणाऱ्या प्रतिभावंत बालकांची कमी नाही. विज्ञान मेळाव्याच्या माध्यमातून त्यांच्या संशोधनाला योग्य दिशा देण्याची गरज आहे. या बाल विज्ञान काँग्रेस मधूनच उद्याचे अब्दुल कलाम निर्माण होतील,…

    सिंड्रेला नको, सायबरेला हवी – डॉ. शशी बाला सिंग – महासंवाद

    नागपूर, दि. 6 – तंत्रज्ञान महिला आणि मुलींसाठी गेम चेंजर ठरू शकते. विशेषत: दुर्गम आणि किरकोळ भागात तंत्रज्ञानामुळे महिला सक्षमीकरणात नक्कीच मदत होऊ शकते. त्यामुळे आम्हाला सिंड्रेला नको, तर महिला…

    कृषी स्नातकांनी सेंद्रिय शेती, पारंपरिक ज्ञानाचा नव्याने अभ्यास करावा – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

    मुंबई दि. ६ – हरित क्रांती होण्यापूर्वी देशाला अमेरिकेतून आयात होणाऱ्या निकृष्ट धान्यावर विसंबून राहावे लागे. परंतु आज जगभरातील लोक अन्नधान्य उत्पादनाकरिता भारताकडे पाहत आहेत. हरित क्रांती पाठोपाठ देशात श्वेत…

    कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्यासाठी भारताचे शर्थीचे प्रयत्न – शेखर मांडे – महासंवाद

    नागपूर, दि.6 – कार्बन उत्सर्जन ही मानवापुढील मोठी समस्या आहे. सन 2070 पर्यंत टप्प्या टप्प्याने कार्बन उत्सर्जन हे शून्यावर आणण्यासाठी भारताने शर्थीचे प्रयत्न सुरु केले असून देशात आगामी सर्व वैज्ञानिक…

    केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी घेतला सातारा जिल्ह्यातील योजनांचा आढावा – महासंवाद

    सातारा, दि. 6 – केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या योजनांचा सविस्तर आढावा फलटण दौऱ्यात घेतला. या दौऱ्यादरम्यान फलटण येथील प्रांताधिकारी कार्यालयातील दरबार हॉल येथे जिल्हास्तरीय…

    खेळाच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षक शासनातर्फे देण्यात येतील – मुख्यमंत्री

    पुणे, दि. 5 : राज्यात खेळाच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षक शासनातर्फे देण्यात येतील. क्रीडा विकासासाठी कुठल्याही प्रकारची कमतरता भासू दिली जाणार नाही. खेळाडूंनी क्रीडा सुविधांचा लाभ घेऊन…

    You missed