• Wed. Jun 24th, 2026

    महाराष्ट्र

    • Home
    • संवर्धन मराठी भाषेचे

    संवर्धन मराठी भाषेचे

    मराठी भाषा -विशेष लेख : मराठी भाषा विभागाच्या वतीने दरवर्षी 14 ते 28 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येतो. या निमित्ताने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी भाषा…

    प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा!

    मुंबई, दि. २५ : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमिताने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्याचे महसूल, पशुसंवर्धन तथा दुग्ध व्यवसाय विकास राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक…

    विद्यार्थ्यांनी भीती न बाळगता परीक्षांना सामोरे जावे – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

    मुंबई, दि. 25: परीक्षा हा शैक्षणिक जीवनातील अविभाज्य घटक आहे. विद्यार्थ्यांनी कोणतीही भीती न बाळगता परीक्षांना सामोरे जावे. त्याचप्रमाणे शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच आपल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी चित्रकलेसह इतर उपक्रमांमध्येही सहभाग घ्यावा,…

    आगामी आर्थिक वर्षात नवे महिला सन्मान धोरण जाहीर होणार – बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे

    मुंबई दि.25 – आगामी आर्थिक वर्षात नवे महिला सन्मान धोरण लवकरच जाहीर होणार असून या धोरणाची अंमलबजावणी प्रभावी होण्यासाठी हे शासन प्रयत्नशील आहे असे मत बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी…

    कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक सुधारित कार्यक्रमानुसार २६ फेब्रुवारी रोजी मतदान

    मुंबई, दि. 25 : भारत निवडणूक आयोगाने 215- कसबा पेठ व 205 – चिंचवड (जि. पुणे) येथील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम 18 जानेवारी, 2023 रोजी प्रसिद्ध केला होता. यासंदर्भात आता सुधारित प्रसिद्धीपत्रक…

    राज्यात उद्यापासून ‘महाराजस्व’ अभियान

    मुंबई, दि. 25 : सर्वसामान्य जनता आणि शेतकरी यांचा महसूल विभागाशी दैनंदिन संबंध येत असतो. दैनंदिन प्रश्न निकाली काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, कार्यक्षम आणि गतिमान होण्यासाठी महाराजस्व…

    लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान करणे प्रत्येकाचे कर्तव्य – विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्‌टे

    अमरावती, दि. २५ : लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असते. या कर्तव्यपूर्तीसाठी मतदार यादीत नांव नसलेल्या १८ वर्षांवरील प्रत्येकाने मतदार नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ.…

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन दिनदर्शिकेचे प्रकाशन

    मुंबई, दि. 25 : मुंबईतील नामवंत छायाचित्रकारांनी काढलेल्या छायाचित्रांचा समावेश असलेल्या राजभवनाच्या 2023 वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. राजभवनातील ‘सौंदर्य स्थळे’ या विषयावर दिनदर्शिका…

    मराठी भाषेचे माधुर्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवावा – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

    मुंबई, दि. 25 : “मराठी ही सोपी आणि सरळ भाषा असून मराठी साहित्य श्रेष्ठ आणि समृद्ध आहे. या भाषेचे माधुर्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविल्यास त्यांच्यामध्ये भाषेप्रती सार्थ अभिमान जागा होईल, साहित्यप्रती…

    अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मार्फत कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा १५ लाखापर्यंत

    मुंबई,दि.२५ : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत वैयक्तीक कर्ज व गट कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमार्फत मराठा प्रवर्गातील उमेदवारांना व्यावसायिक कर्ज उपलब्ध करून त्यांना आर्थिकदृष्ट्या…

    You missed