आरोग्य व वेलनेस क्षेत्रात नवकल्पनांना चालना — महाराष्ट्रात एकात्मिक सेटर ऑफ एक्सलन्स उभारण्यावर भर – महासंवाद
मुंबई, दि.२८ – आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात एकात्मिक व आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टीने “आरोग्य आणि वेलनेस मधील नवकल्पना — पुढील पिढीतील उत्कृष्टता केंद्रे (Centres of Excellence) उभारणे” या विषयावर…
उद्योग परवानग्यांमध्ये सुलभतेसोबत महाराष्ट्रात वीजदरातही टप्प्याटप्प्याने घट होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. 28 : महाराष्ट्रात उद्योग सुलभतेसाठी परवानगी प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले असून 33 परवानग्यांपैकी 20 परवानग्या स्व-प्रमाणनावर (Self Certification) आणण्यात आल्या आहेत. उर्वरित 13 परवानग्यांची संख्याही लवकरच कमी…
इरई नदी खोलीकरणासाठी लोकसहभाग महत्त्वाचा – पालकमंत्री डॉ. अशोक वुईके – महासंवाद
चंद्रपूर, दि. २८ : चंद्रपूरच्या प्रवेशद्वारावरच इरई नदीचे दर्शन होते. विकासाच्या बाबतीत चंद्रपूर जिल्ह्याचा कायापालट झाला आहे. मात्र इरई नदीचे खोलीकरण दुर्लक्षित राहून गेले. त्यामुळे गतवर्षी 2025 मध्ये नदीचे खोलीकरण…
ई-गव्हर्नन्स आणि एआयद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयाची लोकाभिमुख क्रांती – महासंवाद
महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासकीय कामात जी गती आणली आहे, ती संपूर्ण राज्यासाठी मार्गदर्शक ठरत आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली व…
१५० दिवस सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत केलेल्या उत्कृष्ठ कामकाजाबद्दल सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव – महासंवाद
सातारा दि. २८: महाराष्ट्र शासनाच्या 150 दिवस कार्यालयीन सेवाविषयक बाबींमध्ये पारदर्शक, गतिमान सुप्रशासनाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवाविषयक प्रगतीचे मूल्यांकन करण्याकरता 150 दिवसाचा सेवाकर्मी कार्यक्रम राबवण्यात आला…
महाराष्ट्रात पीएनजी नेटवर्कच्या विस्तारासाठी केंद्र सरकारने आर्थिक व तांत्रिक पाठबळ द्यावे : मंत्री छगन भुजबळ – महासंवाद
नवी दिल्ली दि. २८ – महाराष्ट्रात पाईपद्वारे नैसर्गिक वायू पुरवठा करणाऱ्या नेटवर्कचा विस्तार अधिक वेगाने करण्यासाठी केंद्र सरकारने तांत्रिक सहाय्य आणि पायाभूत सुविधांसाठी विशेष आर्थिक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी…
अभ्युदयनगरच्या धर्तीवर प्रतीक्षानगरच्या पुनर्विकासाचा आराखडा तयार करा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश – महासंवाद
मुंबई, दि.२७ : अभ्युदयनगरच्या धर्तीवर प्रतीक्षानगरच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करावा. येथील नागरिकांना एकत्रित घेऊन, प्रतीक्षा नगरलाही म्हाडाच्या माध्यमातून उत्तम प्रकारच्या मोठ्या घरात राहण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तात्काळ आराखडा तयार करावा…
एकात्मिक आरोग्य व्यवस्थेकडे वाटचाल गरजेची – पल्स परिषदेत सहभागी तज्ज्ञांचे मत – महासंवाद
मुंबई दि.२७: प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, पारंपरिक वैद्यक आणि आधुनिक उपचारपद्धती यांचा समन्वय साधण्याची आवश्यकता असून एकात्मिक आरोग्य व्यवस्थेकडे वाटचाल गरजेची असल्याचे मत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी अधोरेखित केले. बीकेसी जिओ कनव्हेंशन सेंटर…
आंतरव्यावसायिक शिक्षण, तंत्रज्ञान, डिजिटल साधने आणि टीमवर्कच्या एकत्रित वापरातूनच रुग्णकेंद्री आरोग्यव्यवस्था उभी राहू शकते – महासंवाद
Oplus_131072 मुंबई, दि. २७ – आंतरव्यावसायिक शिक्षण, तंत्रज्ञान, डिजिटल साधने आणि टीमवर्क यांच्या एकत्रित वापरातूनच प्रभावी, रुग्णकेंद्री आणि शाश्वत आरोग्यव्यवस्था उभी राहू शकते. याचबरोबर सर्व यंत्रणांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच विकसित महाराष्ट्र…
वैद्यकीय तज्ज्ञ, ‘एआय’ तंत्रज्ञ आणि वैद्यकीय संशोधक यांच्यात प्रभावी मध्यस्थ प्रणाली गरजेची – महासंवाद
‘पल्स’ वैद्यकीय क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय परिषद मुंबई दिनांक २७ : आरोग्य क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या परिणामकारक वापरासाठी वैद्यकीय तज्ज्ञ, तंत्रज्ञ आणि वैद्यकीय संशोधक यांच्यात समन्वय साधणारी प्रभावी मध्यस्थ प्रणाली विकसित करणे आणि…