धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत १०१.७७ टीएमसी अधिकचा पाणीसाठा – महासंवाद
मुंबई, दि. २२ : राज्यातील विविध धरणांमध्ये सुमारे ६५३.६३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा १०१.७७ टीएमसी पाणीसाठा अधिकचा आहे. गतवर्षी…
तंत्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी जागतिक रोजगाराच्या संधी; भाषा व कौशल्य प्रशिक्षणावर विशेष भर – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील – महासंवाद
विद्यार्थ्यांना जर्मनी आणि जपान मध्ये रोजगारच्या संधी उपलब्ध राज्य तंत्रशिक्षण मंडळ आणि सीआयआय यांच्यात सामंजस्य करार मुंबई, दि. २२: विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे…
विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या साह्याने सेवा अधिक सुलभ व पारदर्शक देण्याचा प्रयत्न – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील – महासंवाद
मुंबई, दि.२२ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी ‘ई-निरसन’ ही अत्याधुनिक डिजिटल प्रणाली विकसित केली असून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या साह्याने सेवा अधिक सुलभ व पारदर्शक देण्याचा प्रयत्न असल्याचे…
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील घातक रासायनिक द्रव्याची गैरप्रकारे विल्हेवाट -उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे प्रत्यक्ष पाहणीचे निर्देश – महासंवाद
मुंबई दि.२१ : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील घातक रासायनिक द्रव स्वरुपातील गैरप्रकारबद्दल औद्योगिक भूखंडाची प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. विधानभवनामध्ये तारापूर औद्योगिक…
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त विविध पर्यावरणीय उपक्रमांचा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ होणार – महासंवाद
मुंबई, दि. २१ : जागतिक वसुंधरा दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे २२ एप्रिल २०२६ रोजी विविध महत्त्वपूर्ण पर्यावरणीय उपक्रमांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. सोहळ्यात वसुंधरा रक्षक अभियान…
बाह्य यंत्रणेद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवा प्रभावीपणे राबवा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश – महासंवाद
मुंबई दि.२१ : महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम व परिणामकारक करण्यासाठी बाह्य यंत्रणेद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. बाह्य यंत्रणेद्वारे…
मांडवा-मरीना व रेवस-मांडवा जेट्टी कामांना गती द्या -मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे – महासंवाद
मुंबई, दि. २१ :- अलिबाग तालुक्यातील मांडवा मरीना जेट्टी विकास तसेच रेवस-मांडवा प्रवासी जेट्टी दुरुस्ती व मजबूतीकरणाच्या कामांना गती देऊन ही कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे…
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाययोजनांकरिता अभ्यास गट -कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर – महासंवाद
मुंबई, दि. २१: राज्यातील आयटी क्षेत्रातील कामगारांच्या हिताचे रक्षण करणे, त्याकरिता उपाय योजना सुचविणे याबाबत विस्तृत व दूरगामी कार्यवाही अपेक्षित असल्याने. त्यासाठी अभ्यास गट गठीत करणार असल्याचे कामगार मंत्री ॲड…
क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांमधून कामगारांना नावलौकिक कमविण्याची संधी -कामगार मंत्री अॅड आकाश फुंडकर – महासंवाद
मुंबई, दि. २१: कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून कामगारांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतो. या प्रयत्नांचाच भाग म्हणून या राज्यस्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कामगार कल्याण…
संसदीय कार्य विभागाच्या माहितीपुस्तिका सुशासनासाठी उपयुक्त ठरणार – उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील – महासंवाद
मुंबई, दि. २१ : संसदीय कार्य विभागाची स्थापना १ जुलै १९७५ रोजी झाली. सुरुवातीला सामान्य प्रशासन विभागाचा भाग असलेला हा विभाग ८ जानेवारी २०१६ रोजी स्वतंत्र विभाग म्हणून अस्तित्वात आला.…