व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचे शिष्टमंडळासमवेत मुंबईत आगमन – महासंवाद
मुंबई, दि. ७ : व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचे शिष्टमंडळासमवेत आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे सकाळी १०.३० वाजता आगमन झाले. राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि…
‘एमएसएफडीए’च्या सुधारित संकेतस्थळाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते लोकार्पण – महासंवाद
मुंबई, दि. ६ : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (एमएसएफडीए) च्या नवीन सुधारित संकेतस्थळाचे लोकार्पण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री…
गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी अध्यापकांना बदलत्या शैक्षणिक प्रणालीशी सुसंगत प्रशिक्षण आवश्यक – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील – महासंवाद
मुंबई, दि. ६ : विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी अध्यापकांना बदलत्या शैक्षणिक प्रणालीशी सुसंगत कौशल्ये आणि शैक्षणिक प्रशिक्षण आवश्यक आहे. त्यासाठी ‘यूजी ४.०’ हा प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार…
महारेराच्या प्रलंबित वसुलीसाठी कालबद्ध कार्यक्रम राबवून प्रभावी अंमलबजावणी करा – मंत्री शंभूराज देसाई – महासंवाद
मुंबई, दि. ६ : महारेराच्या प्रलंबित वसुलीसाठी कालबद्ध कार्यक्रम राबवून प्रभावी अंमलबजावणी करा, असे निर्देश प्रभारी गृहनिर्माणमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. यासोबतच वसूलीचा सखोल आढावा घेऊन उर्वरित शिल्लक रक्कम दिलेल्या…
देशातील पहिले ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टर नाशिक जिल्ह्यातील जांबुटके येथे – महासंवाद
गुंतवणूक परिषदेत ३०० हून अधिक सामंजस्य करार; १३ हजार कोटींची गुंतवणूक नाशिक, दि. ६ : देशातील पहिले ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टर दिंडोरी तालुक्यातील जांबुटके येथे आकारास येणार आहे. त्यासाठी आवश्यक जमिनीचे…
शासकीय कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा स्थगित – मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत – महासंवाद
मुंबई, दि. ६ : शासकीय कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी जाहीर केला आहे. मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत यांनी स्पष्ट केले…
महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त राज्यभर विविध उपक्रम राबविण्यात येणार – मंत्री अतुल सावे – महासंवाद
मुंबई, दि. ६ : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त विविध उपक्रम राबविण्यासाठी व्यापक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी ११ एप्रिल २०२६ ते ११ एप्रिल २०२७…
नागपूर येथे अत्याधुनिक बाष्पके प्रशिक्षण केंद्र उभारणीस गती देणार – राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल – महासंवाद
मुंबई, दि ६ : राज्यातील औद्योगिक क्षेत्र अधिक सुरक्षित, सक्षम आणि कौशल्याधारित बनविण्याच्या दृष्टीने नागपूर येथे अत्याधुनिक बाष्पके (बॉयलर) प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री ॲड.…
तंत्रज्ञानाच्या युगात मानसिक व शारीरिक स्वास्थ्य जपणे महत्त्व – योग संस्थेच्या संचालिका हंसाजी योगेंद्र – महासंवाद
मुंबई, दि. ६ : आज जग झपाट्याने तंत्रज्ञानाकडे वाटचाल करत असून नवीन कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. मात्र, ही प्रगती साधताना आपले मन आणि शरीर सुदृढ आहे का, याकडे लक्ष…
नागरिकांनी जनगणनेच्या देशव्यापी स्व-गणना मोहिमेत सहभागी व्हावे – मुख्य सचिव राजेश अग्रवाल – महासंवाद
मुंबई, दि. ६ : जनगणना 2027 च्या घरयादी व घरगणनेतील स्व-गणना प्रक्रियेत मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आपली माहिती संगणकाद्वारे एसई पोर्टलवर नोंदविली. राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या कुटुंबाची माहिती…