• Mon. Nov 18th, 2024

    आंतरराष्ट्रीय

    • Home
    • राज्यपालांकडून मुंबई महानगरपालिकेच्या संगीत विभागाला २५ हजार रुपयांचे बक्षीस

    राज्यपालांकडून मुंबई महानगरपालिकेच्या संगीत विभागाला २५ हजार रुपयांचे बक्षीस

    मुंबई, दि. 19 : बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे क्रीडा भवन येथे शिवजयंतीनिमित्त एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी महानगरपालिकेच्या संगीत विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील पोवाडा तसेच देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण…

    शिवजयंतीनिमित्त राज्यपालांचे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

    मुंबई, दि. 19: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अश्वारुढ पुतळ्याला आज दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर, राज्यपाल रमेश बैस यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मुंबईचे पालकमंत्री…

    गडकोट, किल्ले हा आपला ठेवा; तो जपण्याचे काम करु – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    पुणे, दि. १९: छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकोट किल्ले हा आपला ठेवा असून तो जपण्याचा प्रयत्न नक्की करु. पहिल्या टप्प्यात शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित विविध २० पर्यटन स्थळे विकसित होत…

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या असीम कार्यामुळे त्यांचे नाव या भूमीवर आचंद्रसूर्य असणार आहे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

    महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले…

    शिवाजीराव सावंत स्मृती दालनाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत लोकार्पण – महासंवाद

    कोल्हापूर, दि. 18 (जिमाका): थोर, प्रतिभावंत साहित्यिक शिवाजीराव सावंत यांच्या स्मृती जतन करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.…

    पॅराग्लायडींग साहसी खेळाची जागतिक स्पर्धा घेणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    सातारा दि.18: पॅराग्लायडींग या साहसी व आव्हानात्मक खेळाची जागतिक स्पर्धा घेतली जाईल. या स्पर्धेसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. टाईम महाराष्ट्र आयोजित पॅराग्लायडींग प्री…

    मृद व जलसंधारण विभागाची परीक्षा २० व २१ फेब्रुवारीला पारदर्शकपणे होणार- सचिव सुनील चव्हाण यांची माहिती

    मुंबई,दि.१८: मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील राज्यस्तर व जिल्हा परिषद यंत्रणेतील जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातील ६७० रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. यासाठी आयुक्त, मृद व जलसंधारण,…

    जैन संत आचार्य विद्यासागर जी महाराज यांना राज्यपाल बैस यांची श्रद्धांजली

    मुंबई, दि. 18: महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी दिगंबर जैन संप्रदायाचे संत आचार्य श्री विद्यासागर जी महाराज यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. आचार्य विद्यासागर जी महाराज यांचे जीवन…

    सार्वजनिक आरोग्य विभागाची १९ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम; पंधरवड्यात एक लाख  शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट

    मुंबई , दि. 18 : राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षिणता नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत दि. 19 फेब्रुवारी ते 4 मार्च 2024 दरम्यान राज्यभरात विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबविण्यात येणार आहे. या कालावधीत…

    म्हसळा नगर पंचायत हद्दीत पिण्याचे मुबलक, स्वच्छ पाणी मिळेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

    रायगड दि. १७ (जिमाका) : म्हसळा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यामुळे म्हसळा नगर पंचायत हद्दीतील मोठ्या लोकवस्तीतील नागरिकांना पिण्याचे मुबलक आणि स्वच्छ…

    You missed