कोल्हापूर येथे नर्सिंग महाविद्यालय सुरु करणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
मुंबई, दि. 20 : कोल्हापूर, येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचर्या महाविद्यालय (नर्सिंग महाविद्यालय) सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य…
विधिमंडळाचे विशेष अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित
मुंबई, दि. २० : विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले असल्याची घोषणा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत तसेच अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली. विधिमंडळाच्या…
दिवंगत सदस्यांना विधान परिषदेत श्रद्धांजली
मुंबई, दि. २० : विशेष अधिवेशनात विधानपरिषदेत दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दिवंगत सदस्य तथा माजी राज्यमंत्री रजनी शंकरराव सातव, माजी विधान परिषद सदस्य शरद रामगोंडा पाटील व प्रताप नारायणराव…
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
मुंबई, दि. २०: मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन
मुंबई, दि. २० : मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री.…
छत्रपती शिवरायांचा इतिहास नव्या पिढीसमोर मांडण्यासाठी स्वराज्य सर्किटची निर्मिती करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आग्रा, दि. 19: ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’; ‘हर हर महादेव’च्या जयघोषात आग्रा किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ज्या आग्रा किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज…
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत निबे डिफेन्स एअरोस्पेसच्या नव्या उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन
पुणे दि.१९: केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत निबे डिफेन्स एरोस्पेसच्या चाकण येथील नव्या उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला भारतीय नौदल प्रमुख ॲडमिरल…
मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या मदतीने मुंबईच्या विकासाला अधिक गती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि.19: मेगापॉलिस मेटाव्हर्स प्रकल्पाच्या मदतीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबईच्या विकासाला अधिक गती देण्यात येत आहे. मुंबईत सुरु असलेले पायाभूत सुविधांचे प्रकल्प आणि डिजिटल प्रकल्पाद्वारे सन 2025 पर्यंत मुंबईचा…
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
मुंबई, दि. १९ : काश्मीरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी शिवजयंतीचा कार्यक्रम झाला. सर्वत्र बर्फाच्छादित वातावरण, उणे तापमानात लष्कराच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना…
शालेय शिक्षणात संत साहित्याचा समावेश असावा – राज्यपाल रमेश बैस
ठाणे, दि.19 (जिमाका):- विश्वशांतीसाठी आंतरिक शांती, राष्ट्रांमध्ये परस्पर शांती तसेच पर्यावरण शांती असणे आवश्यक आहे, असे सांगून चारित्र्यवान पिढी निर्माण करण्यासाठी शालेय शिक्षणात संत साहित्याचा समावेश करणे नितांत आवश्यक असल्याचे…