हिमोफिलिया रुग्णांना आता गतिमान व दर्जेदार उपचाराची सुविधा – आरोग्य मंत्री प्रा.डॉ तानाजी सावंत
आता राज्यातील सर्व जिल्ह्यांत हिमोफिलिया डे-केअर सेंटर मुंबई, दि. २६: हिमोफिलिया हा गंभीर अनुवंशिक आजार असून या आजारामध्ये रक्त गोठवण्यासाठी फॅक्टर्स आवश्यक असतात. आतापर्यंत नऊ जिल्ह्यांमध्ये ही सेवा उपलब्ध होती.…
विधानपरिषदेत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व सदस्य राजेंद्र पाटणी यांना श्रद्धांजली
मुंबई दि. २६ : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व माजी विधानपरिषद सदस्य राजेंद्र पाटणी यांचे २३ फेब्रुवारी २०२४ रोजी निधन झाले. आज विधानपरिषदेत शोकप्रस्तावाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपसभापती डॉ.…
५ हजार ६०५अंगणवाडी सेविका, मदतनिसांना एकरकमी लाभ मिळणार – मंत्री आदिती तटकरे
मुंबई, दि. २६ : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे १ एप्रिल २०२२ पासूनच्या सुमारे ५ हजार ६०५ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ मिळणार आहे. त्यामध्ये…
वंचित घटकांच्या उन्नतीसाठी अधिकारांचा वापर करा – मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपाडे
सातारा दिनांक 26 (जिमाका) : दीन दुबळ्या वंचित घटकांच्या उन्नतीसाठी आपल्या अधिकारांचा वापर करा. त्यांच्या विकासासाठी कार्य करा. संवेदनशील रहा लवचिक रहा. भटके विमुक्त समाज हे वंचितातील वंचित घटक आहेत.…
प्रगत तंत्रज्ञानाद्वारे भारतीय रेल्वेचा कायाकल्प – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
मध्य व पश्चिम रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानके व रेल्वे उड्डाणपूल व रेल्वे अंडरपासचे भूमिपूजन व लोकार्पण महाराष्ट्रातील ५६ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास मुंबई दि. २६: भारतीय रेल्वे ही प्रवाशांच्या सुविधेसह देशातील…
विधानसभेत दिवंगत सदस्यांना शोक प्रस्तावाद्वारे श्रद्धांजली
मुंबई, दि. 26 : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी शोक प्रस्ताव मांडला. दिवंगत विधानसभा सदस्य तथा माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर…
विधानपरिषदेत दिवंगत सदस्यांना शोक प्रस्तावाद्वारे श्रद्धांजली
मुंबई, दि. 26 : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी शोक प्रस्ताव मांडला. दिवंगत माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर गजानन जोशी, तसेच माजी…
विधानपरिषदेमध्ये ८ हजार ६०९ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर
मुंबई, दि. 26 :- अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानपरिषदेमध्ये उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी एकूण आठ हजार 609.17 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. 000 दत्तात्रय…
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास वंदे मातरम् व राज्य गीताने सुरुवात
मुंबई, दि. २६ : राज्य विधिमंडळाच्या सन २०२४ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजास विधानपरिषदेत ‘वंदे मातरम्’ आणि राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ ने सुरुवात झाली. विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,…
कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी शासनाची असून त्यासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि.२५ : मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षणाचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक, धाडसी आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारा असल्याचे सांगून इतर मागास वर्ग (ओबीसी) अथवा इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता…