व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्षा डेल्सी रोड्रिग्स व त्यांच्या शिष्टमंडळाचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आगमन – महासंवाद
मुंबई, दि. ५ : व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्षा डेल्सी रोड्रिग्स व त्यांच्या शिष्टमंडळाचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी व्हेनेझुएलाचे भारतीय राजदूत पी. के. अशोक बाबू यांनी पुष्पगुच्छ…
बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन तातडीने पूर्ववत करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – महासंवाद
मुंबई, दि. ५ : बारामती शहर आणि परिसरात झालेल्या मान्सूनपूर्व पाऊस व वादळी वाऱ्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दूरध्वनीद्वारे माहिती घेत तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना…
अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांचा कुडाळ दौरा – महासंवाद
सिंधुदुर्गनगरी, दि ५ (जिमाका) : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी आज कुडाळ प्रांत आणि तहसिल कार्यालयांना भेट देऊन कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.…
इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि आधुनिक लॉजिस्टिक्स क्षेत्रात महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
महाराष्ट्रात 4,080 कोटींची गुंतवणूक; 4,750 रोजगारांची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष निर्मिती मुंबई, दि. ५ : राज्य शासनाला केवळ प्रशासन म्हणून नव्हे, तर तुमचा भागीदार समजा. राज्यात संपूर्ण औद्योगिक परिसंस्था उभी राहावी,…
मुंबई शहरात कुस्ती व जिम्नॅस्टिक उन्हाळी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन – महासंवाद
मुंबई, दि. ५ : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर अंतर्गत जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र, यांच्यावतीने कुस्ती व जिम्नॅस्टिक या खेळांसाठी उन्हाळी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई शहर…
इतर राज्यांतील डॉक्टरांची महाराष्ट्रातील नोंदणी प्रक्रिया जलद होणार – महासंवाद
मुंबई, दि. ५ : महाराष्ट्रात वैद्यकीय व्यवसाय करू इच्छिणाऱ्या इतर राज्यांतील नोंदणीकृत डॉक्टरांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून घेण्यात आला आहे. यापुढे महाराष्ट्रात नोंदणीसाठी अर्ज करणाऱ्या डॉक्टरांना स्वत:हून…
महाडीबीटी पोर्टलवर खरीप बियाण्यांचे वितरण; शेतकऱ्यांनी तात्काळ अर्ज करावेत -कृषी मंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद
मुंबई, दि.५ : राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने यंदा महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून खरीप हंगामासाठी आवश्यक असलेली प्रमाणित बियाणे आता महाडीबीटी पोर्टलवर…
महाराष्ट्र सदन येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण – महासंवाद
नवी दिल्ली, दि. ५: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नवी दिल्ली येथील कस्तुरबा मार्ग स्थित ‘महाराष्ट्र सदन’ येथे मोठ्या उत्साहात आज वृक्षारोपण करण्यात आले. महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव…
इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया : नियमित दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर – महासंवाद
मुंबई, दि. ४ : राज्यातील इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ अंतर्गत नियमित दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून विद्यार्थ्यांना ६ जून ते ९ जून २०२६ या कालावधीत…
राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – महासंवाद
पुणे, दि. ४ : ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि विकासाभिमुख नेतृत्व हरपल्याची शोकभावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित…