कौशल्य विकासामुळेच देशाचा विकास शक्य – मंत्री मंगलप्रभात लोढा – महासंवाद
मुंबई, दि. १९ : कौशल्य विकास ही देशाच्या प्रगतीची किल्ली आहे. ‘कौशल्य विकास’ मध्ये फक्त केवळ योजनांची आखणी नव्हे तर राष्ट्रीय व आंतरराज्य कौशल्य विकासातील यशोगाथा प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सुसंवाद,…
महाराष्ट्रातील स्वयंसहाय्यता गटांचे यश पाहून अभिमान वाटताे – निवासी आयुक्त आर. विमला – महासंवाद
नवी दिल्ली, १८ : नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियम येथे 5 ते 22 सप्टेंबर 2025 या कालावधीत आयोजित सरस जीवनोपार्जन मेळावा 2025 चे उद्घाटन केंद्रीय कृषी…
‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमांद्वारे अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न – रुपाली चाकणकर – महासंवाद
राज्य महिला आयोग विवाहपूर्व समुपदेशन केंद्रासाठी अग्रक्रमाने काम करणार नागपूर, दि. १८ : लग्नसंस्था ही आपल्या भारतीय समाजाचा पाया आहे. ती टिकवण्यासाठी घटस्फोटांच्या वाढत्या प्रमाणावर गंभीरपणे काम करणे आवश्यक आहे.…
दोडामार्ग सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या नूतन कार्यालयीन इमारतीचे उद्घाटन – महासंवाद
सिंधुदुर्गनगरी दि. १८ (जिमाका): सार्वजनिक बांधकाम उपविभागाची नूतन कार्यालयीन इमारत आजपासून नागरिकांच्या सेवेसाठी खुली झाली असून तिचे उद्घाटन पालकमंत्री तथा मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश…
भगवान बाबा बालिकाश्रमास उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री आदिती तटकरे यांची भेट – महासंवाद
छत्रपती संभाजीनगर, दि. १८(जिमाका): विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज छत्रपती संभाजीनगर, सातारा परिसर येथील भगवान बाबा…
‘नवा भारत-सांस्कृतिक महासत्ता’ विषयावरील चित्रकला स्पर्धा – महासंवाद
मुंबई, दि.१८ : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ‘नवा भारत-सांस्कृतिक महासत्ता’ या विषयावर आधारित चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत महानगरपालिकेच्या ३४५ शाळांतील ७५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग…
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या राज्यातील सर्व लाभार्थ्यांना सीएससी केंद्रामधून माफक दरात सेवा – महासंवाद
मुंबई, दि. १८ : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना आता सीएससी केंद्रामधून (Common Service Centre) महामंडळाच्या योजनांचा लाभ माफक दरात घेता येणार आहे. याबाबतचा…
बांबू लागवडीला प्रोत्साहनासाठी शाश्वत बाजारपेठ तयार करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. १७ : कृषी क्षेत्रातील हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी बांबू लागवड उपयुक्त ठरणार आहे. बांबू लागवडीकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वळावे, यासाठी बांबूची सशक्त व शाश्वत बाजारपेठ तयार करण्यात…
मुंबईत उद्या राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषदेची कार्यशाळा – महासंवाद
मुंबई, दि. १८ : केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयातंर्गत राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण परिषद (NCVET) आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नवोन्मेष विभाग (SEEID),…
हवामान बदलाच्या मुकाबल्यासाठी बांबू लागवडीची महत्त्वाची भूमिका – महासंवाद
मुंबई, दि. १८ : हवामान बदलाशी लढण्यासाठी बांबू लागवडीसारखे नैसर्गिक उपाय करणे गरजेचे आहेत. त्यासाठी बांबूच्या उपयोगाचे महत्त्व सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणे, शासकीय धोरणांमध्ये योग्य समन्वय आणि स्थानिक लोकांचा सक्रिय सहभागही…